ETV Bharat / bharat

Aircraft Crashes At Odisha : ओडिशात विमानाचा अपघात; महाराष्ट्रातील वैमानिक गंभीर जखमी - ओडिशा ढेंकनालमधील कामाख्यानगर विमानाचा अपघात

ओडिशा ढेंकनालमधील कामाख्यानगर येथील बिरासल हवाई पट्टीवर विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात प्रशिक्षणार्थी वैमानिक गंभीर झाला आहे. हा वैमानिक महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत ( Aircraft Crashes At Odisha ) आहे.

Aircraft Crashes At Odisha
Aircraft Crashes At Odisha
author img

By

Published : Jun 6, 2022, 5:57 PM IST

ढेंकनाल - ओडिशा ढेंकनालमधील कामाख्यानगर येथील बिरासल हवाई पट्टीवर विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात प्रशिक्षणार्थी वैमानिक गंभीर झाला आहे. हा वैमानिक महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत ( Aircraft Crashes At Odisha ) आहे.

Aircraft Crashes At Odisha
ओडिशात विमानाचा अपघात

मिळालेली माहिती अशी की, ढेंकनालमधील कामाख्यानगर हवाई पट्टीवर महाराष्ट्रातील वैमानिकाचे प्रशिक्षण सुरु होते. तेव्हा 15 फूट उंचीवरुन हे विमान खाली पडले. विमान खाली पडताना वैमानिकाने उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी कामाक्ष्यनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, जून 2020 मध्ये दोन आसनी विमान या हवाईपट्टीवर कोसळले होते. त्यामध्ये दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - Musewala Murder Case : दहा 'शार्पशूटर्स'ची ओळख पटली, पोलिसांची अनेक राज्यात शोध मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.