- आळंदी (पुणे) - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी मंदिरातून शुक्रवारी (दि.२ जुलै) रोजी मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत प्रस्थान होणार आहे. त्यामुळे आळंदीत राज्यभरातून आलेल्या २०४ वारकऱ्यांची काल आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आळंदीचे नागराध्यक्ष, देवस्थान मधील एक कर्मचाऱ्यासह तब्बल २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आळंदीत एकच खळबळ उडाली आहे. कोरोना चाचणी तापसणीपूर्वी हे वारकरी ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता केंद्राच्या पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. काल महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीला अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षण आणि राज्याचे पावसाळी अधिवेशन तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत चर्चा झाली. सविस्तर वाचा..

- परळी वैजनाथ (बीड) - औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या अवैध वाहतूकीसंदर्भात पुन्हा एकदा गावकऱ्यांचा रोष दिसून आला. तालुक्यातील मलकापूर येथील गावकऱ्यांनी गुरुवारी रात्री 9 वाजतााच्या सुमारास 25 ते 30 गाड्या अडवून ठेवल्या. राखेची अवैध वाहतूकीपासून नागरिक त्रस्त असताना प्रशासन मात्र कुंभकर्ण झोपेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा..
- लोणावळा (पुणे) - वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणांचा खाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना लोणावळा परिसरातील कुसगाव येथे घडली आहे. मृतामध्ये वाढदिवस साजरा होऊन गेलेल्या तरुणांचा समावेश आहे. आकाश गुरव आणि धिरेंद्र त्रिपाठी असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली -कोरोना लसीकरण मोहिमेवर राजकीय नेत्यांकडून बेजबाबदार वक्तव्ये होत असल्याची टीका केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली. कोरोना लसीकरण मोहिमेत जुलैमध्ये १२ कोटी डोस उपलब्ध होणार असल्याची त्यांनी दिली आहे. राजकीय नेत्यांनी भीती निर्माण करू नये, अशी विनंती आरोग्य मंत्र्यांनी केली आहे. सविस्तर वाचा..
- नागपूर - मी दिल्लीला जाणार अशी चर्चा नेहमीच असते. मात्र आमच्या पक्षात आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आदेश देतात तो शिरोधार्य असते. पण ज्याला भाजपा आणि महाराष्ट्राचे राजकारण कळते त्यांना हे लक्षात येईल, माझी महाराष्ट्राबाहेर जाण्याची सुतराम शक्यता नसल्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. माझा शुभचिंतकांना वाटते की मला दिल्लीमध्ये पद मिळाले तर त्याना आनंद होईल. पण त्यांनाही सांगू इच्छितो की दिल्लीला जाण्याची शक्यता नाही. काहींना असे वाटते की बला टळेल. मात्र हे स्पष्ट सांगतो, बला टळणार नाही. त्यामुळे मी, इथेच राहणार असे राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. सविस्तर वाचा..
- सातारा - राज्यात महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असून विकृतांना कोणाचेही भय उरलेले नाही. साताऱ्यातही गट शिक्षणाधिकारी एका महिलेकडे निर्लज्ज अपेक्षा व्यक्त करतो, या विकृती व्यवस्थेतून हद्दपार करण्यासाठी आम्ही भाजप कार्यकारिणीचे सदस्य सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठाणं मांडणार आहोत, असा परखड इशारा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी साताऱ्यात दिला. सविस्तर वाचा
- मुंबई : शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. राज्यात कृषी सुधारणा विधेयक आणण्याच्या हालचाली सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली आहे हे येथे उल्लेखनीय. शासन म्हणून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.(will not take any decision that harm to farmers assures cm uddhav thackeray) सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - मराठा आरक्षणाच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षणावर पुनर्विचार करण्याची केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास अर्थात एसबीईसीमध्ये नव्या प्रवर्गांचा समावेश करण्याचा किंवा नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा निकालात म्हटले आहे. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - आजच्या महत्त्वाच्या घडामोडी देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Last Updated : Jul 2, 2021, 1:22 PM IST