ETV Bharat / bharat

कोकण विभागीय पेन्शन अदालत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींच्या कॅबिनेटचा विस्तार; वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 9, 2021, 6:06 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

TODAYS TOP NEWS, Expansion of Chief Minister Mamata Banerjee's Cabinet
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींच्या कॅबिनेटचा विस्तार

आज 'या' बातम्यांवर असेल नजर -

  • कोकण विभागीय पेन्शन अदालत -
    महसूल विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात प्रलंबित असलेल्या खटल्यांची सुनावणी करण्यासाठी विशेष पेन्शन अदालत भरवण्यात येणार आहे.
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आपल्या कॅबिनेटचा आज विस्तार
  • भारतरत्न पुरस्कार विजेते धोंडो केशव कर्वे यांची पुण्यतिथी
  • आज उत्तराखंडचा स्थापना दिवस
    उत्तराखंड 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तरप्रदेश मधून काही भाग वेगळा करून उत्तराखंडची स्थापना करण्यात आली होती.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • भोपाल (मध्यप्रदेश) : मध्य प्रदेशची राजधानी भोपालमध्ये सरकारी कमला नेहरु मुलांच्या रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघांचे निलंबन तर दोन परिचारकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली. सविस्तर वाचा...
  • नाशिक - जिल्ह्यातील घोटी रस्त्यावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातात दुचाकीवर तीन मुलींसह चार जणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - सर्वत्र गेले दीड वर्षापासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार कमी होत असतानाच आता आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हा व्हायरस वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे. मुंबईकरांनी घाबरण्याचे कारण नाही, लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे. सविस्तर वाचा...
  • सोलापूर- राज्याचे माजी गृहमंत्री वसुली प्रकरणात कारागृहात बंद होतो, हे अतिशय लाजिरवाणे आहे. हे राज्य सरकार तर वसुलीचे सरकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते अक्कलकोटमध्ये माध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.