मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७४५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१७६० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६१० रूपये आहे. (Gold, Silver price Updates)
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५१८६० रुपये
- दिल्ली - ५१८०० रुपये
- हैदराबाद - ५१७६० रुपये
- कोलकत्ता - ५१८०० रुपये
- लखनऊ - ५१९१० रुपये
- मुंबई - ५१७६० रुपये
- नागपूर - ५१७९० रुपये
- पुणे - ५१७९० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६६००० रुपये
- दिल्ली - ६०५०० रुपये
- हैदराबाद - ६६००० रुपये
- कोलकत्ता - ६०५०० रुपये
- लखनऊ - ६०५०० रुपये
- मुंबई - ६१००० रुपये
- नागपूर - ६०५००रुपये
- पुणे - ६०५०० रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते..
हेही वाचा : पेट्रोल पुन्हा ११३ पार.. डिझेलची वाटचालही शंभरीच्या दिशेने.. पहा आजचे महाराष्ट्रातील दर