ETV Bharat / bharat

Big Breaking : दिवाळीच्या पूर्वसंध्येला सीएसएमटी स्थानकावर रोषणाई

breaking News
breaking News
author img

By

Published : Nov 3, 2021, 7:18 AM IST

Updated : Nov 3, 2021, 9:43 PM IST

21:38 November 03

CSMT
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)

दिवाळीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) उजळून निघाले

21:18 November 03

औरंगाबाद : फेसबुकद्वारे मैत्री करुन सायबर भामट्यांनी महिलेला २१ लाख ५० हजार रुपयांचा गंडा

औरंगाबाद : फेसबुकद्वारे मैत्री करुन जर्मनीतून महागडे गिफ्ट पाठविल्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका महिलेला २१ लाख ५० हजार ३५५ रुपयांचा आॅनलाइन गंडा घातला

19:52 November 03

कलाबेन डेलकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई फ्लॅश

दादरा नगर हवेलीच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
यावेळी संजय राऊत आणि सुभाष देसाई देखील उपस्थित

18:50 November 03

किळसवाणा प्रकार;फ्रुट बियर मध्ये ड्रेनेजचे पाणी

सोलापूर - ब्रेकिंग

प्रयोगशाळेच्या अहवालावरून कारवाई

फ्रुट बियर तयार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

15:52 November 03

मुंबई - दिवाळीची सुट्टी असल्याने 4 ते 7 नोव्हेंबरपर्यंत 4 दिवस लसीकरण बंद

मुंबई फ्लॅश

दिवाळीची सुट्टी असल्याने 4 ते 7 नोव्हेंबरपर्यंत 4 दिवस लसीकरण बंद

मुंबई महापालिकेची माहिती

14:24 November 03

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी पंतप्रधानांना दिली लसीकरणाबाबत माहिती

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी संवाद साधला आहे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत, लसीकरण वाढविण्यासाठी कुठली पावले प्राधान्याने उचलत आहोत याबाबत चव्हाण यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण वाढविले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

13:19 November 03

एका मंत्र्याचे नाव घेऊन तरुणाची आत्महत्या, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न - भाजप

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचा पीए म्हणवणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव घेतले असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. 

प्रतीक काळे या 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. तो मागील 6 वर्षांपासून मंत्री शंकरराव गडाख यांच्या संस्थामध्ये काम करत होता. 30 ऑक्टोबरला प्रतीक काळे याने आत्महत्या केली. त्याआधी त्याने एक व्हिडिओ क्लिप तयार केली. त्यामध्ये त्याने दहा जणांचे नावे घेतले असून त्यातील सात नावांवर पोलिसानी तक्रार दाखल केली आहे. 

केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे, की राज्यातील एका मंत्र्यांचे नाव घेऊन कुणी आत्महत्या करत असेल तर हे गंभीर प्रकरण आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. 

12:08 November 03

शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर शिक्षकांचे ठिय्या आंदोलन

मुंबई - वाढीव पदांना मान्यता मिळाली पाहिजे, या मागणीसाठी ऐन दिवाळीत शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.  

राज्यभरातील ५० हून अधिक शिक्षकांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर ठिय्या दिला आहे.  

12:04 November 03

हॉटेल ललित में छुपे है कई राज... नवाब मलिकांचे ट्विट

मुंबई - नवाब मलिक यांनी ट्विट करुन हॉटेल ललितमध्ये अनेक 'राज' लपलेले असल्याचे म्हटले आहे. त्यासोबत हॉटेल ललितमध्ये काय लपलेले आहे, त्या बद्दल रविवारी माहिती देणार असल्याचे मलिकांनी म्हटले आहे.  

11:39 November 03

अनिल देशमुख यांची आज ईडीकडून चौकशी, देशमुखांचे वकील ईडी कार्यालयात दाखल

मुंबई - अनिल देशमुख यांचे वकील अनिकेत निकम ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. अनिल देशमुख यांना  6 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. देशमुखांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. चौकशीदरम्यान वकिलांना उपस्थित राहण्याची न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. 

11:20 November 03

सोशल मीडिया स्टार फैसल शेखला अटक

मुंबई -  सोशल मीडिया स्टार फैसल शेख याला ओशिवरा पोलीसांनी अटक केली आहे. मंगळवारी रात्री फैसलचे त्याच्या बीएमडब्ल्यू कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार एका सोसायटीमध्ये घुसली. या घटननंतर फैसल घटनास्थळावरुन पळून गला. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेची दखल घेत ओशिवरा पोलिसांनी फैसलवर कलम २७९ आमि ३३६ नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.  

11:04 November 03

कोल्हापुरात लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा जप्त, एफडीएची मोठी कारवाई

कोल्हापूर - दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र मिठाईची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोल्हापुरातील तीन कंपन्यांवर एकूण चार ठिकाणी छापा टाकत भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले.  

कोल्हापुरातील शिरोळ इथल्या शिवरत्न मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट, अमवा मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट, गणेश मिल्क प्रॉडक्ट या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.  

कारवाईत जवळपास दीड हजार किलो भेसळयुक्त खवा आणि एकूण 20 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  

10:28 November 03

एनसीबी कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा सत्कार

मुंबई - नवाब मलिक यांच्या निशाण्यावरील एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा नुकताच एनसीबी कार्यालयाबाहेर सत्कार करण्यात आला आहे.  शिवप्रतिष्ठानच्या वतीने समीर वानखेडेंचा सत्कार करण्यात आला आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

09:54 November 03

उस्मानाबाद आगाराच्या कर्मचाऱ्याचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

उस्मानाबाद -  कळंब येथे एसटी कर्मचारी फास गळ्याला लावून झाडावर चढल्याची घटना ताजी असताना आता उस्मानाबाद आगाराच्या कर्मचाऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. 

08:36 November 03

  • रोम (इटली), व्हॅटिकन सिटी आणि ग्लासगो (स्कॉटलंड) दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले.

08:21 November 03

दिवाळी निमित्त गावी निघालेल्या मजूरांचा अपघाती मृत्यू

वर्धा - दिवाळी निमीत्त गावी निघालेल्या मजुरांच्या बसला अपघात झाला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर अनेक मजूर जखमी झाले. हिंगणघाट येथून नागपूरच्या दिशेने जात असताना आजंती शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून मिनी ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढल्याने उलटली. मंगळवारी रात्री हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने काच फोडून जखमींना रुग्णालयात दाखल केले.  

06:17 November 03

जम्मू आणि काश्मीरच्या गुलमर्गजवळ सकाळी जाणवले भुकंपाचे धक्के

  • जम्मू आणि काश्मीरच्या गुलमर्गजवळ सकाळी जाणवले भुकंपाचे धक्के
  • भुकंपाची तिव्रता 3.6 रिश्टर स्केल 
  • नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने दिली माहिती
  • गुलमर्गच्या उत्तरेस 10 किलोमीटर आणि 227 किलोमीटर खोलीवर झाला भूकंप 

Last Updated : Nov 3, 2021, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.