मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल सोमवार(दि. १ नोव्हेंबर)रोजी सकाळी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांची सुमारे १४ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना अखेर मंगळवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी रात्री उशीरा आटक करण्यात आली. दरम्यान, आज रात्रभर अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात राहणार असून सकाळी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती ईडीचे सह संचालक सत्यप्रत कुमार यांनी दिली आहे.
Breaking News - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
01:19 November 02

22:27 November 01
औरंगाबाद - अल्पवयीन पत्नीशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या पतीला अटक
औरंगाबाद : मुलगी अल्पवयीन असताना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती करणाऱ्या पतीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
22:25 November 01
औरंगाबाद - रात्री आठ ते दहा या दोन तासातंच फटाके वाजवा अन्यथा पोलीस कारवाई करणार
औरंगाबाद
रात्री आठ ते दहा या दोन तासातंच फटाके वाजवा, फटाक्यांच्या लड लावली तर कारवाई - पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता
17:30 November 01
तुळजापूर नगरपालिकेतील 14 नगरसेवकांची नगराध्यक्षांसह राष्ट्रवादीतून 6 वर्षासाठी हकालपट्टी

राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केल्याने झाली कारवाई
नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक हे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत गेले होते
17:16 November 01
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांना भाजपच्या आंदोलनात आली भोवळ
Jalgaon breaking

भाजपच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चा हा प्रकार घडला
मोर्चात ट्रॅक्टरवर नेते भाषण करत असताना रंजना पाटील या नेत्यांसमवेत ट्रॅक्टरवर उभ्या होत्या, बराच वेळ उभे असल्याने त्यांना भोवळ आली
रंजना पाटील यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले
17:05 November 01
पणजी - गोव्यात सरकार आल्यास मोफत तीर्थयात्रा योजना सुरू करू - केजरीवाल
पणजी -
आम्ही गोव्यात सरकार स्थापन केल्यास हिंदूंसाठी अयोध्येला आणि ख्रिश्चनांसाठी वेलंकन्नीला मोफत तीर्थयात्रा करू. मुस्लिमांसाठी आम्ही अजमेर शरीफ आणि साई बाबांना मानणाऱ्यांसाठी शिर्डी मंदिरात मोफत सहल देऊ: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल
16:57 November 01
८ नोव्हेंबरपासून सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय
८ नोव्हेंबरपासून सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे: कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, भारत सरकार
16:20 November 01
नांदेड - चुलतीने केला पुतण्याचा गळा आवळून खून
चुलतीने केला पुतण्याचा गळा आवळून खून
नांदेड: लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीसठाण्याच्या हद्दीत असलेल्या कामजळगेवाडी येथील रहिवासी असलेल्या सख्खी मावशी व चुलती असलेल्या आरोपी महिलेने तिचा १३ वर्षीय पुतण्या सुयोग रामचंद्र नागसाखरे याचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. आरोपी मावशी व मयताची चुलती अरुणा नागसाखरे हिने स्वतः माळाकोळी पोलीसठाण्यात येवून या खुनाची कबुली दिली आहे. मात्र या खुनामागचे नेमके कारण काय? याबाब माहिती कळू शकली नाही. याबाबत आरोपी महिलेविरुध्द माळाकोळी पोलिसांनी भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय अधिकारी श्रीमती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डोके हे करीत आहेत.
15:21 November 01
भाजपा नागरसेवकांचे गांधीगिरीने आंदोलन
मुंबई फ्लॅश
मुंबई पालिकेच्या प्रभाग रचना बदल केल्याच्या निषेधार्थ आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या कार्यालयाबाहेर भाजपा नागरसेवकांचे गांधीगिरीने आंदोलन
- आयुक्तांची भेट घेऊन गुलाब पुष्प देणार
- निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे
- शिवसेनेला फायदा होईल अशाप्रकारे प्रभाग रचना बदलली आहे
- सर्व पर्याय खुले आहेत
- वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ
- भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांची माहिती
15:17 November 01
एसटीच्या बेकायदेशीर संप पुकारणाऱ्या ५ हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बडतर्फची होणार कारवाई
मुंबई फ्लॅश-
- बेकायदेशीर संप पुकारणाऱ्या ५ हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बडतर्फची होणार कारवाई
- बेकायदेशीर संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने बजावली नोटीस
- गेल्या पाच दिवसांपासून राज्यभरात ३४ आगार बंद, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
15:10 November 01
बाईक बोट घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल
ब्रेकिंग
आयडीबीआय बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने केला गुन्हा दाखल
खासगी कंपनीच्याविरोधात केला गुन्हा दाखल
७ जणांविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे
बाईक बोट घोटाळ्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची सीबीआयकडून प्राथमिक माहिती
आरोपींमध्ये अनोळखी शासकिय कर्मचार्यांचाही समावेश
14:15 November 01
जळगावात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भाजपच्या वतीने आक्रोश मोर्चा
जळगाव - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात
- भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन हे करताय मोर्चाचे नेतृत्त्व, मोर्चात भाजपचे जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी
- जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा देखील मोर्चात सहभाग
- महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
- शेतकऱ्यांचे प्रश्न तत्काळ सोडवण्याची आहे प्रमुख मागणी
- शेतीचा वीज पुरवठा खंडित करू नये, रखडलेली कर्जमाफी त्वरित द्यावी,
- अतिवृष्टी व वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशा आहेत इतर मागण्या
13:57 November 01
किरीट सोमैयांचा अजित पवारांवर पुन्हा आरोप
अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले...
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्यात शेकडो कोटी आले आहेत. बिल्डर लोकांनी हे पैसे दिले आहेत.
- बिल्डरांकडून आलेले शेकडो कोटी रुपये अजित पवारांनी कुटुंबियांच्या खात्यात वळवले आहेत.
- ए. ए. पवार, स्वत:च्या आईच्या खात्यातही त्यांनी हे पैसे वळवले.
- मोहन पाटील, विजया पाटील, सुनेत्रा पवार यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहे.
13:35 November 01
ठाण्यात घराला आग लागल्याने घर कोसळून एकाचा मृत्यू
ठाणे - घराला आग लागल्याने घर कोसळून एकाचा मृत्यू
- दिव्यात घराला आग लागल्याने घर कोसळले
- शिळफाटा परिसरातील वेताळ पाड्यात ही घटना घडल
- सपना विनोद पाटील यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे
- आगीवर नियंत्रण मिळवले असून परिस्थिती नियंत्रणात अली आहे
11:33 November 01
निलंबीत एपीआय सचिन वाझेला पोलीस कस्टडी
मुंबई - निलंबित एपीआय सचिन वाझे याला खंडणी प्रकरणी चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी कस्टडीत घेतले आहे.
11:26 November 01
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे दिल्ली दौऱ्यावर
मुंबई - एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे दिल्ली दौऱ्यावर
- अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष यांची घेणार भेट
- नवाब मलिक यांनी लावलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देणार
- अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची घेणार भेट
10:54 November 01
नाशिकमध्येही बायोडिझेल पंपावर धाडसत्र
नाशिक :
- राज्यभरासह नाशिकमध्येही बायोडिझेल पंपावर धाडसत्र
- नाशिकच्या मालेगाव, चांदवड येथील ३ ठिकाणी पोलिसांचे छापे
- नाशिक परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या पथकाने मारलेल्या छाप्यात २५० लिटर बायोडिझेल जप्त
- तर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाच्या छाप्यात मालेगाव येथून १२०० लिटर बायोडिझेल जप्त
- नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांची ठीक ठिकाणी कारवाई ...
10:45 November 01
वाशीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एका अल्पवयीन मुलीवर ओळखीच्याच व्यक्तीकडून बलात्कार झाल्याची घटना वाशीमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडितेने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले
10:45 November 01
कोरेगाव-भीमा प्रकरणी भविष्यातील सुनावणी स्थगित
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सरकार जागा उपलब्ध करून देत नाही. तोपर्यंत पुढील सुनावण्या स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी 8 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान मुंबई येथे सुनावणी होणार होती.
09:29 November 01
देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा खेळ सुरु, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
नवाब मलिक यांची पत्रकार परिषद
विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर मुंबईत ड्रग्जचा खेळ सुरु होता, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज (सोमवार) अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट करत 'या' ड्रग्स पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? असा सवाल केला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मलिक यांनी अमृता यांच्यासोबतची फोटोमधील व्यक्ती ही जयदीप राणा असल्याचे सांगतीले. तसेच जयदीप राणा हा ड्रग्ज ट्राफिकिंगमध्ये सध्या तुरुंगात असून या ड्रग्ज माफियासोबत फडणवीसांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
09:01 November 01
एसटी बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले
उस्मानाबाद - एसटी बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले. कळंब आगरासमोर एस टी कर्मचारी गळ्यात फास घालून झाडावर चढला. आगरासमोर नातेवाईकांचा टाहो.
07:44 November 01
काँग्रेस नेते नसीम खान यांच्याविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल
मुंबई - महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल झाली आहे. मंबईतील अंधेरी पुलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी नसीम खान यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
06:12 November 01
Breaking
-
Price of petrol & diesel in #Delhi at Rs 109.69 per litre (up by Rs 0.35) & Rs 98.42 per litre (up by Rs 0.35) respectively today
— ANI (@ANI) November 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Petrol&diesel prices per litre-Rs 115.50 & Rs 106.62 in #Mumbai, Rs 110.15 & Rs 101.56 in #Kolkata; Rs 106.35 & Rs 102.59 in #Chennai respectively pic.twitter.com/I8FNPK4dPQ
">Price of petrol & diesel in #Delhi at Rs 109.69 per litre (up by Rs 0.35) & Rs 98.42 per litre (up by Rs 0.35) respectively today
— ANI (@ANI) November 1, 2021
Petrol&diesel prices per litre-Rs 115.50 & Rs 106.62 in #Mumbai, Rs 110.15 & Rs 101.56 in #Kolkata; Rs 106.35 & Rs 102.59 in #Chennai respectively pic.twitter.com/I8FNPK4dPQPrice of petrol & diesel in #Delhi at Rs 109.69 per litre (up by Rs 0.35) & Rs 98.42 per litre (up by Rs 0.35) respectively today

- आज पुन्हा इंधन दरवाढ
- पेट्रोल आणि डिझेल 35 पैशांनी वाढलं
- दिल्लीत पेट्रोल 109.69 तर डिझेल 98.42 रुपये
- तर मुंबईत पेट्रोल 115.50 तर डिझेल 106.62 रुपये