ओडिशा | हावडा-भुवनेश्वर जनशताब्दी एक्स्प्रेस भद्रक स्टेशन यार्डजवळ लेव्हल क्रॉसिंगवर 1750 च्या सुमारास एका बैलाला धडकल्यानंतर रुळावरून घसरली. दुसऱ्या बोगीची पुढील दोन चाके रुळावरून घसरली. कोणतीही जखम नाही. अर्ध्या तासात सर्व काही पूर्ववत होईल: एससी साहू, एएसएम भद्रक रेल्वे स्टेशन
Breaking News Live : ओडिशा : बैलाला धडकल्याने रेल्वेचे डबे रुळावरून घसरले - आजच्या ताज्या बातम्या
22:34 September 17
ओडिशा : बैलाला धडकल्याने रेल्वेचे डबे रुळावरून घसरले
-
Odisha | Howrah-Bhubaneswar Jan Shatabdi Express derailed at Level Crossing near Bhadrak Station Yard after hitting a bull at about 1750hrs. Front 2 wheels of 2nd bogie derailed. No injuries. Everything will be restored within half an hour: SC Sahu, ASM Bhadrak Railway Station pic.twitter.com/9Ji7NyHDNZ
— ANI (@ANI) September 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Odisha | Howrah-Bhubaneswar Jan Shatabdi Express derailed at Level Crossing near Bhadrak Station Yard after hitting a bull at about 1750hrs. Front 2 wheels of 2nd bogie derailed. No injuries. Everything will be restored within half an hour: SC Sahu, ASM Bhadrak Railway Station pic.twitter.com/9Ji7NyHDNZ
— ANI (@ANI) September 17, 2022Odisha | Howrah-Bhubaneswar Jan Shatabdi Express derailed at Level Crossing near Bhadrak Station Yard after hitting a bull at about 1750hrs. Front 2 wheels of 2nd bogie derailed. No injuries. Everything will be restored within half an hour: SC Sahu, ASM Bhadrak Railway Station pic.twitter.com/9Ji7NyHDNZ
— ANI (@ANI) September 17, 2022
20:24 September 17
मीरा भाईंदर : आईनी आपल्या पोटच्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन केली आत्महत्या
मीरा भाईंदर:- मीरा भाईंदर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.काशी मीरा पोलिस ठाणे हद्दीतील गौरव गॅलक्सि,नित्यानंद नगर शांती गार्डन परिसरात मध्ये राहणाऱ्या आईनी आपल्या पोटाच्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन टेरेस वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दोन्ही शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवले आहे.या संदर्भात काशी मीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या संपर्क साधला असता पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.
19:44 September 17
नागपूर : कारची दुचाकीला जोराची धडक, उड्डाणपुलावरून खाली पडून महिलेचा मृत्यू
नागपूर : शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने दुचाकीवरील एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मृतक महिला तिच्या पती सोबत पुलावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव बलेनो कारने त्यांचा दुचाकीला जोरदार धकड दिली,ज्यामध्ये ही पुलावरून खाली कोसळली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.
13:35 September 17
गोवा पोलीस, सीबीआय, फॉरेंसिंक टीमने केली सोनाली फोगाट राहत असलेल्या हॉटेलची पाहणी
गोवा - गोवा पोलीस, सीबीआय, फॉरेंसिंक टीमने आज सोनाली फोगाट राहत असलेल्या गोव्यातील हॉटेलची पाहणी केली आहे.
13:30 September 17
रझाकार आणि सजाकार दोघांचा बंदोबस्त मनसे करेल; राज ठाकरेंचा इशारा
औरंगाबाद - मराठवाडा मुक्तसंग्राम दिनानिमित्ताने (Marathwada MuktiSangram Din 2022) विजयस्तंभाजवळ दरवर्षी सकाळी नऊ वाजता होणारा शासकीय कार्यक्रम आज सकाळी सात वाजताच घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी सकाळी ध्वाजारोहण केले. यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनावरून राजकारण सुरू झाले आहे. यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने खुले पत्र लिहिले आहे.
13:30 September 17
सी समरी रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला; प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा
मुंबई : शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक MLA Pratap Sarnaik यांच्या संबंधित असलेल्या टॉप्स ग्रुप सिक्युरीटी कंपनीने एमएमआरडीएला सुरक्षारक्षक पुरविण्याच्या करारात घोटाळा MMRDA Security Guard Supply Scam केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून Mumbai Police Financial Crimes Branch गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात ईओडब्ल्यूने मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला सी समरी रिपोर्ट C Summary Report न्यायालयाने मंजूर केल्याने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा MLA Pratap Saranaik Court Relief मिळाला आहे याच तक्रारीचा आधार घेत ईडीने देखील तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचे ससेमिरे लागले होते. MLA Pratap Saranaik ED Investigation
12:00 September 17
पंतप्रधान मोदींनी आठ चित्त्यांना केले रिलीज
मध्य प्रदेश - पंतप्रधान मोदींनी आज आठ चित्त्यांना रिलीज केले आहे.
11:16 September 17
पंतप्रधान मोदी ग्वाल्हेरमध्ये दाखल; थोड्याच वेळात चित्ते सोडणार जंगलात
मध्य प्रदेश - पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील भारतीय हवाई दलाच्या स्टेशनवर उतरले आहेत. PM मोदी नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ते सोडतील आणि श्योपूरमधील बचत गटांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
10:34 September 17
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील आरोपी पंकज भुजबळ यांना ब्रिटनला जाण्याची सत्र न्यायालयाची परवानगी
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना ब्रिटनला जाण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने दिली आहे. मुलगी शिक्षणासाठी ब्रिटनला जाणार असल्याने मुली सोबत जाण्याकरिता परवानगी मागितली होती. 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत ब्रिटनला जाण्याची परवानगी दिली आहे. नुकताच पंकज भुजबळ यांनी सत्र न्यायालयामध्ये ईडीच्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यातून दोष मुक्त करण्याकरिता अर्ज दाखल केला आहे.
10:33 September 17
भारतात आज चित्ते पुन्हा आले पण, एक काळ होता जेंव्हा कोल्हापूरात 35 चित्ते फक्त शिकारीसाठी पाळले होते
कोल्हापूर : 'चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते'. हा बाजीराव मस्तानी चित्रपटातील डायलॉग रणवीरसिंग मोठ्या रुबाबात म्हणतो, पण 70 वर्षांपूर्वी भारतामधून हीच चित्त्याची जात कायमचीचं नामशेष झाली. त्याच चित्त्यांना आता थेट आफ्रिकेतून पुन्हा भारतात आणण्यात आले आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का एक काळ होता जेंव्हा छत्रपती शाहू महाराज याच चित्त्यांना शिकारीसाठी पाळत होते. एक दोन नव्हे तर तब्बल 35 हुन अधिक चित्ते त्यांनी पाळले होते.
10:33 September 17
राज्यात उद्योगांना सुविधा देणार, लवकरच नवे प्रकल्प येतील - एकनाथ शिंदे
औरंगाबाद - मराठवाड्यासाठी अनेक प्रकल्प नव्याने करणार, पश्चिमी नद्यांचा पाणी मराठवाड्यासाठी वळवणार, लोकांना अपेक्षा असणारे निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल एमआयडीसी मधील भूखंड वाटपाची चौकशी करू नवीन उद्योगांसाठी जास्तीत जास्त सवलती देऊ नवीन येणाऱ्या उद्योगांना सवलती व एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व परवाने देण्यावर अधिक भर दिला जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्याक्रमांनतर मुख्यमंत्री हैदराबादला रवाना झाले, तिथे देशाचे गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे. हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी संबंधित महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. अस देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
09:40 September 17
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यार्थ्यांची हत्या, आठ संशयित पोलिसांच्या ताब्यात
नागपूर - शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीतील कॉलेजच्या एका विद्यार्थीची हत्या झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमीनेरी हिल्सच्या बालउद्याना जवळ हत्येची घटना घडली आहे. हर्ष डांगे (२२) असे हत्या झालेल्या विद्यार्थीचे नाव आहे. दोन कॉलेजच्या गटात झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जातं आहे. हर्षची हत्या करणारे देखील विद्यार्थीचं असल्याची माहिती समोर आली आहे. Body:या घटेनत एक विद्यार्थी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉलेजमध्ये झालेल्या वादातून हर्षची हत्या झाली असावी असा संशय पोलीसांना आहे, त्या आधारे पोलिसांनी आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
09:39 September 17
पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार शिक्षकांशी आज संवाद
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांमधील दिली. शिक्षकांसाठी सी.बी.सी.एस.- एन.ई.पी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ सप्टेंबरला करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी पाच जिल्ह्यांमधील ७० महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण केंद्रे राहणार असून, सर्व महाविद्यालयांतील शिक्षक यामध्ये सहभागी होणार आहेत.
09:39 September 17
नागपुरजवळच्या कोंढाली जवळील पेंढरी घाटात खासगी बस उलटली ; १२ जण जखमी
अपघातात जखमी झालेल्या बहुतांश महिला त्रिमूर्ती नगर महिला मंडळाच्या आहेत अशी माहिती पुढे येत आहे. सर्व जखमी महिलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
08:22 September 17
मुक्तिसंग्रामाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावरून वाद; नऊ वाजता शिवसेनेच्या वतीने ध्वजारोहण
औरंगाबाद - मराठवाडा मुक्ती संग्राम ( Marathwada Liberation War ) म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन ( Hyderabad Liberation War ) यंदा राजकीय वादामध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्येक वर्षी सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न होतो. मात्र यंदा हैदराबाद येथे असलेल्या सोहळ्यामुळे सकाळी सात वाजता ध्वजारोहण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी घेतला आहे. मात्र हाच निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात फसला असून सकाळी नऊ वाजता शिवसेनेच्या वतीने ध्वजारोहण करण्यात येईल, अशी घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Legislative Council Leader of Opposition Ambadas Danve ) यांनी केली आहे.
08:20 September 17
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत डॉलरच्या तुलनेत पिवळ्या धातूचे दर जवळपास दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. भारतातील 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 49,850 रुपयांवर घसरला, तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 45,700 रुपये झाला. चांदीचा भावही घसरला आणि 56,400 रुपयांवर व्यवहार झाला. MCX वर सोने वायदे 0.16% घसरून 49,231 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदीचे वायदे 0.4% घसरून 56,194 रुपये प्रति किलो झाले.
08:19 September 17
नामिबियातून 8 चित्ते भारतात पोहोचले, पंतप्रधान मोदी कुनो नॅशनल पार्कमध्ये रवाना होणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस ( PM Narendra Modi birthday ) आहे. यावेळी पंतप्रधान मोदी नामिबियातून ( Namibian Cheetah ) आलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर ( kuno national park ) अभयारण्यात सोडणार आहेत. यानंतर तो अनेक कार्यक्रमात भाग घेणार आहे. पंतप्रधान मोदी आज सकाळी ९.४० वाजता विशेष विमानाने ग्वाल्हेरला पोहोचणार आहेत. तिथून कुनो नॅशनल पार्कला जातील. पीएम मोदी नामिबियातून येणाऱ्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन एन्क्लोजरमध्ये सोडणार आहेत. यासोबतच पीएम मोदी सेल्फ हेल्प ग्रुप कॉन्फरन्सलाही उपस्थित राहणार आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान मोदी अर्धा तास थांबणार आहेत.
08:18 September 17
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण
औरंगाबाद - आज मराठवाडा मुक्तीसंग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले.
07:10 September 17
आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादेत ध्वजारोहण
औरंगाबाद - आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औरंगाबादेत ध्वजारोहण करण्यात आले आहे.
07:07 September 17
पहिले आरक्षण संपुष्टात आल्यानंतर भूखंड पुन्हा आरक्षित करता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
मुंबई - बांद्रा परिसरातील 752.49 चौरस मीटर भूखंडाच्या आरक्षणाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे न्यायालयाने असे म्हटले आहे की सार्वजनिक सुविधांसाठी भूखंडाचे पहिले आरक्षण संपल्यानंतर पुन्हा आरक्षित करता येणार नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती आर डी धानुका आणि कमल खता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
06:54 September 17
maharashtra breaking news
मुंबई - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हिंसाचाराला चार वर्ष पूर्ण होऊन सध्या अद्यापही या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने या प्रकरणातील आरोपीं विरोधात अद्याप आरोप निश्चित केलेले नाही. या हिंसाचारा प्रकरणांमध्ये एनआयएने आतापर्यंत 16 आरोपींना अटक केलेली आहे. यातील काही आरोपी जामीनावर देखील सध्या सुटलेले आहे.