ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना दूरचे प्रवास करण्याची संधी; वाचा राशीभविष्य - कुटुंबीयांशी संघर्ष

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 22 ऑक्टोबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 1:12 AM IST

मेष : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान व प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. आग, पाणी व दुर्घटना यांपासून सावध राहा. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल.

वृषभ : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्‍या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. स्वास्थ्य साधारण राहील.

मिथुन : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व सहकारी यांच्याशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृती चांगली राहणार नाही. दिलासा मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील.

कर्क : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील. प्रेमिकांना प्रणयात सफलता प्राप्त होईल.

सिंह : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील व लाभ सुद्धा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

कन्या : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. शेअर - सट्टा यांपासून दूर राहावे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

तूळ : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल. जमीन विषयक व्यवहार अतिशय जपून करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.

वृश्चिक : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. जीवनात काही लाभदायक बदल होतील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आपली लोकप्रियता वाढेल.

धनू : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. महत्वाचा निर्णय घेऊच नका. नाहक खर्च व अकारण व्यवहार मनाला व्यथित करतील.

मकर : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासाने एकदम खुश व्हाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील. वैवाहिक जीवनात सुख व समाधान लाभेल.

कुंभ : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे - घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोणाचे भले करण्याच्या नादात आपण संकटात पडणार नाही याची काळजी घ्या. दुर्घटनेपासून जपा.

मीन : आज चंद्र रास बदलून 22 ऑक्टोबर, 2023 रविवारीच्या दिवशी मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल.

हेही वाचा :

  1. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना सामाजिक मानसन्मान होऊन प्रसिद्धी मिळेल; वाचा राशीभविष्य
  3. Today Love Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील; वाचा लव्हराशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.