ETV Bharat / bharat

Today Horoscope : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? वाचा राशीभविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 12 सप्टेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 1:00 AM IST

Updated : Sep 12, 2023, 6:42 AM IST

Today Horoscope
राशीभविष्य

मेष : 12 सप्टेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे व जलाशया पासून दूर राहावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.

वृषभ : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

मिथुन : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. मित्र व शुभेच्छुकांचा सहवास लाभल्याने मनास आनंद मिळेल.

कर्क : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. वर्तनात संयमित व विवेकी राहावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. संतती कडून चांगली बातमी मिळेल.

तूळ : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. माते कडून फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल.

वृश्चिक : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. . वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज शक्यतो महत्वाचे निर्णय टाळावेत. खर्च वाढेल. एखादा प्रवास ठरवाल.

धनू : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. आजारा वरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणे हितावह राहील. वाणी व वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहील. अती संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैसा अधिक खर्च होईल. शक्य तितके अवैध कामा पासून दूर राहावे. मनाला शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

मकर : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. संततीच्या अभ्यासा विषयी चिंता निर्माण होईल. कामात यश मिळेल. विचार अस्थिर व द्विधा मनःस्थिती होईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. तब्बेत उत्तम राहील. वाहन सौख्य व सन्मान प्राप्ती होईल. नववस्त्रांची खरेदी होईल. एखादा मनोरंजक प्रवास घडेल.

कुंभ : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मीन : 12 सप्टेंबर, 2023 मंगळवार च्या दिवशी चंद्र कर्क राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्या पासून शक्यतो दूर राहावे.मानसिक संतुलन सांभाळावे लागेल.

हेही वाचा :

  1. Today Love Horoscope : पार्टनरसोबत डेटचा करताय प्लॅन? 'या' राशीच्या कपल्ससाठी आज चांगला दिवस
  2. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्ती स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकतील; वाचा राशीभविष्य
  3. Today panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

Last Updated : Sep 12, 2023, 6:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.