ETV Bharat / bharat

Earthquake at Kargil Ladakh : आज कारगिल लडाख येथे भूकंपाचे झटके ; 4.3 तीव्रता - Earthquake at Kargil Ladakh

लडाखमध्ये आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचे धक्के (Earthquake Occurred at Kargil Ladakh) जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की, भूकंपाची तीव्रता (Earthquake intensity) सुमारे 4.3 होती. भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती.

Earthquake in Kargil Ladakh
कारगिल लडाख येथे भूकंप
author img

By

Published : Sep 19, 2022, 11:21 AM IST

श्रीनगर : लडाखमध्ये आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचे धक्के (Earthquake Occurred at Kargil Ladakh) जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली की, भूकंपाची तीव्रता (Earthquake intensity) सुमारे 4.3 होती. भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती.

भूकंप का होतात जाणून घ्या ? पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा 50-किमी-जाड थर अनेक विभागांमध्ये विभागलेला आहे, ज्याला टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. या टेक्टोनिक प्लेट्स त्यांच्या जागी कंपन करत राहतात, जेव्हा या प्लेटमध्ये खूप कंपन होते तेव्हा भूकंप जाणवतो.(Earthquake at Kargil Ladakh)

भूकंपाचा केंद्रबिंदू आणि तीव्रता याचा अर्थ काय आहे, हे जाणून घ्या? भूकंपाचा केंद्रबिंदू हे ठिकाण आहे, ज्याच्या खाली प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वी थरथरायला लागते. या ठिकाणी किंवा आसपासच्या भागात भूकंपाचा प्रभाव अधिक असतो. रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाल्यास, सुमारे 40 किमी त्रिज्येमध्ये हादरा तीव्र (Earthquake Occurred) होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.