ETV Bharat / bharat

Elon Musk : ट्विटरच्या सार्वजनिक विश्वासासाठी ते राजकीयदृष्ट्या तटस्थ असावे -इलॉन मस्क - Tesla chief Elon Musk

टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्विटरवर ताबा घेतल्यानंतर प्रथमच ते आता ट्विटरच्या सार्वजनिकतेबद्दल बोलले आहेत. ( Tesla chief Elon Musk ) ते म्हणात की ट्विटर ही साइट ही सार्वजनिक विश्वासास पात्र होण्यासाठी, ती अगोदर राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे आवश्यक आहे.

Elon Musk
Elon Musk
author img

By

Published : Apr 28, 2022, 9:17 AM IST

वॉशिंग्टन - टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्विटरवर ताबा घेतल्यानंतर प्रथमच ते आता ट्विटरच्या सार्वजनिकतेबद्दल बोलले आहेत. त्यांनी सांगितले की ट्विटर ही साइट सार्वजनिक विश्वासास पात्र होण्यासाठी, ती राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे आवश्यक आहे. ( Tesla chief Elon Musk took over Twitter ) "ट्विटर सार्वजनिक विश्वासास पात्र होण्यासाठी, ते राजकीयदृष्ट्या तटस्थ असले पाहिजे अस ते म्हणात. याचाच अर्थ म्हणजे हे माध्यम उजव्या आणि डाव्या पक्षांना समान रीतीने सहकार्य करणारे असावे असे त्यांचे मत आहे.

  • For Twitter to deserve public trust, it must be politically neutral, which effectively means upsetting the far right and the far left equally

    — Elon Musk (@elonmusk) April 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यामध्ये तयार केलेल्या व्यवहार नियमानुसार शेअरधारकांना त्यांच्या मालकीच्या ट्विटर स्टॉकच्या प्रत्येक शेअरसाठी (USD 54.20)रोख मिळणार आहेत. जे मस्क यांनी जी मूळ ऑफर ठेवली आहे त्याच्याशी जुळणारे असणार आहेत. दरम्यान, मस्क यांनी कंपनीतील आपला हिस्सा उघड करण्याच्या आदल्या दिवशी स्टॉकच्या किमतीवर 38 टक्के प्रीमियम ठेवला जाणार आहे. अशी माहिती CNN नोंदवली आहे.

अग्रवाल यांनी ट्विट केले की, "आम्हाला जिथे आवश्यक आहे तिथे अधिक चांगल्या प्रकारे, योग्य मार्गाने ट्विटर बदलण्यासाठी आणि सेवेला बळकट करण्यासाठी आम्ही हे काम स्वीकारले आहे. मला आमच्या लोकांचा अभिमान आहे जे परिस्थिती सर्वत्र वेगळी असतानाही त्यांनी यावर लक्ष दिले आणि तत्परतेने ते काम करत आहेत अस अग्रवाल यांनी ट्विट केले आहे. ( To be worthy of public trust ) दरम्यान, मायक्रोब्लॉगिंग साइटचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटची मालिका सोडली आहे, त्यांच्या जागेवर सध्या अग्रवाल काम करत आहेत.

ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटरच्या व्यवहारानंतर एक ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणातात मुळात माझा विश्वास नाही की कोण ट्विटरचे मालक असावे किंवा ते कोणत्या कंपनीने चालवावे. ट्विटरला फक्त सार्वजनीक स्तरावर व्यापक व्हायचे आहे. दरम्यान, ते म्हणतात की मला विश्वास आहे की एलोन हा एकमेव उपाय आहे जो ट्विटरला पुढे घेऊन जाईल. तसेच, डॉर्सी पुढे म्हणाले की, जास्तीत जास्त विश्वासार्ह आणि व्यापकपणे सर्वसमावेशकता असणारे हे व्यासपीठ आहे. त्या व्यापक करण्याचे मस्कचे ध्येय योग्य आहे असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Two Terrorist killed In Pulwama : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.