नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आज ट्विट करून भाजपवर जोरदार हल्ला ( MP Mahua Moitra Criticized BJP ) चढवला. गुरुवारी संध्याकाळी लोकसभेतील भाषणाबाबत त्यांनी संकेत दिले आहेत. 'भाजप खासदारांना माझं भाषण रोखण्यासाठी गोमूत्र पिऊन यावे लागेल', असे ट्विट त्यांनी केले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपवर विरोधी खासदारांच्या भाषणादरम्यान अडथळे निर्माण केल्याचा आरोप केला आहे.
-
Am speaking this evening in Lok Sabha on President’s Address.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) February 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Just wanted to give early heads up to @BJP to get heckler team ready & read up on imaginary points of order. Drink some gaumutra shots too.
">Am speaking this evening in Lok Sabha on President’s Address.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) February 3, 2022
Just wanted to give early heads up to @BJP to get heckler team ready & read up on imaginary points of order. Drink some gaumutra shots too.Am speaking this evening in Lok Sabha on President’s Address.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) February 3, 2022
Just wanted to give early heads up to @BJP to get heckler team ready & read up on imaginary points of order. Drink some gaumutra shots too.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलू
आज संध्याकाळी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलू, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. दरम्यान, भाजपने आपली हॅकर टीम तयार करावी. तसेच बोलण्यात व्यत्यय आणण्यासाठी गोमूत्राचे सेवन करावे. मी आज संध्याकाळी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार आहे, असे ट्विट मोईत्रा यांनी केले आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की, भाजपच्या हेलकर टीमने स्वतःला तयार ठेवावे. त्यांनी पुढे लिहिले की, गोमूत्र पिऊन या.