ETV Bharat / bharat

grishma murder case : एकतर्फी प्रेमातून खून करणाऱ्या आरोपीला गुजरात न्यायालयाकडून फाशीची शिक्षा - गुजरात न्यायालय ग्रीष्मा वेकारिया

ग्रीष्मा वेकारिया हत्येप्रकरणी निकालात न्यायालयाने ( verdict in the Grishma Vekaria murder ) निरीक्षणे नोंदविली आहेत. न्यायालयाने म्हटले, की ग्रीष्मा असहाय्य आणि घाबरलेली होती. आरोपींनी ग्रीष्माच्या काका आणि भावावरही हल्ला केला. मृत ग्रीष्मा निशस्त्र होती. तिची निर्घृण हत्या ( brutal murder of Grishma Vekaria ) करण्यात आली.

गुजरात न्यायालयाकडून फाशीची शिक्षा
गुजरात न्यायालयाकडून फाशीची शिक्षा
author img

By

Published : May 5, 2022, 6:17 PM IST

सुरत - ग्रीष्मा वेकारिया हत्येप्रकरणी आज गुजरात न्यायालयाने निकाल ( Grishma Vekaria murder case ) दिला आहे. आरोपी फेनिल गोयानी ( death penalty Fenil Goyani ) याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने श्लोक बोलून शिक्षा सुनावली होती. ही हत्या पूर्वनियोजित आणि कट रचल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला.

ग्रीष्मा वेकारिया हत्येप्रकरणी निकालात न्यायालयाने ( verdict in the Grishma Vekaria murder ) निरीक्षणे नोंदविली आहेत. न्यायालयाने म्हटले, की ग्रीष्मा असहाय्य आणि घाबरलेली होती. आरोपींनी ग्रीष्माच्या काका आणि भावावरही हल्ला केला. मृत ग्रीष्मा निशस्त्र होती. तिची निर्घृण हत्या ( brutal murder of Grishma Vekaria ) करण्यात आली. आरोपीला ग्रीष्माचे रडणे दिसले नाही. तिची दया आली नाही, असे न्यायालयाने निकालात म्हटले.

आरोपीच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता - न्यायालयाने म्हटले, कदाचित लोकांनी पहिल्यांदाच जिवंत हत्येचे दृश्य पाहिले असेल. आरोपीला या घृणास्पद कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप केला नाही. न्यायालयाने सुनावणीदरम्यान दहशतवादी अजमल कसाबचाही उल्लेख केला. या प्रकरणात पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीने सराईत गुन्हेगारांसारखाच गुन्हा केला आहे.

काय घडला होता गुन्हा? - आरोपी फेनिल गोयानी याने 18 फेब्रुवारी रोजी सूरत जिल्ह्यातील पोसाद्रगाम येथे ग्रीष्मा वेकारियाची घराजवळ दिवसाढवळ्या चाकूने भोसकून हत्या केली होती. मात्र, ग्रीष्माची हत्या करण्यापूर्वी आरोपी फेनिलने ग्रीष्माच्या काका आणि भावावरही चाकूने वार केले होते. यानंतर ग्रीष्माची हत्या करण्यात आली. यानंतर फेनिलने हातात चाकू घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तो बचावला. हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला. केवळ सुरतमध्येच नाही तर राज्यात आणि देशभरात लोक हैराण झाले. राज्य सरकारनेही या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली होती. कामरज पोलिसांनी आरोपी फेनिल गोयाणी याला अटक करून पुढील कारवाई केली होती.

हेही वाचा-हरियाणात अटक केलेल्या दहशतवाद्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी; नांदेडमधील घातपाताचा उधळला डाव

हेही वाचा-exclusive interview Supriya Jatav : यूएसए कराटे स्पर्धेत सुप्रिया जटावने मिळविले सुवर्णपदक; ठरली देशातील पहिली कराटेपट्टू

हेही वाचा-Jignesh Mevani in Jail : गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी अडचणीत; 10 जणांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.