ETV Bharat / bharat

Terrible fire in Amritsar : अमृतसरमधील गुरुनानक रुग्णालयात भीषण आग, बचावकार्य सुरू - Terrible fire in Amritsar

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ( Amrutsar hospital fire incident ) आहे. इमारतीखालील वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ( short circuit in the power transformer ) ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Terrible fire in Amritsar
अमृतसरमधील गुरुनानक रुग्णालयात भीषण आग
author img

By

Published : May 14, 2022, 4:15 PM IST

Updated : May 14, 2022, 4:40 PM IST

चंदीगड- आगीमुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या स्फोटामुळे एकामागून एक ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने ( explosion in a transformer in hospital ) अनेक स्फोट झाले. सध्या संचालक प्राचार्य राजीव देवगण घटनास्थळी ( Director Principal Rajiv Devgan ) पोहोचले आहेत. इमारतीतील रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. आगीदरम्यान अद्याप कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ( Amrutsar hospital fire incident ) आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेथे रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालय प्रशासनाने वेळीच सर्व रुग्णांना बाहेर काढले. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी तपास सुरू केला आहे. अग्निशमन विभागाच्या गाड्या व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

अमृतसरमधील गुरुनानक रुग्णालयात भीषण आग

इमारतीखालील वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ( short circuit in the power transformer ) ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Last Updated : May 14, 2022, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.