ETV Bharat / bharat

Tempering in Google Maps: गुगल मॅपमध्ये छेडछाड, अंबेमाता मंदिराला दाखवले काहकाशन मशीद, आरोपीला अटक - Tempering In Google Maps

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील भडवासा गावातील अंबेमाता मंदिराच्या Google Mapsच्या नकाशावर एका विशिष्ट धर्माच्या तरुणांनी कहकशान मशिदी म्हणून बदल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Temple name changed to mosque in Ratlam)

Tempering in Google Maps
गुगल मॅपमध्ये छेडछाड
author img

By

Published : Jul 8, 2022, 12:41 PM IST

रतलाम ( मध्यप्रदेश ) : मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका विशिष्ट धर्माच्या तरुणांनी गुगल मॅपवर एका मंदिराचे नाव मशीद असे बदलले आहे. गुगल मॅपवर रतलाम जिल्ह्यातील भडवासा गावात असलेल्या अंबेमाता मंदिराच्या जागी काहकाशन मस्जिद भडवासा दाखवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गुगल मॅपवर मंदिराऐवजी मशीद दाखविणारा स्क्रीनशॉट व्हायरल झाला, तेव्हापासून गावात तणावाचे वातावरण आहे. (Temple name changed to mosque in Ratlam)

गुगल मॅपच्या या सुविधेचा गैरवापर : वास्तविक, गुगल मॅपवर एखाद्या ठिकाणाला नाव देण्याचा पर्याय आहे, ज्याचा वापर करून लोक सहसा त्यांच्या व्यवसाय प्रतिष्ठानचे नाव, गावाचे नाव आणि ठिकाण लिहितात, तर रतलामच्या नामली पोलिस स्टेशन परिसरात गुगलची ही सुविधा आहे. गावातील धार्मिक स्थळाचे नाव बदलण्यासाठी नकाशाचा वापर करण्यात आला. या बदलामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नामली पोलीस ठाणे गाठून आरोपी तरुणांविरोधात तक्रार दाखल केली.

  • एक व्यक्ति ने आवेदन दिया था कि एक धर्म विशेष के धार्मिक स्थल को गूगल मैप पर एक अन्य धर्म के व्यक्ति ने अलग तरह से परिवर्तित कर दिया है। मामले की जांच की गई है और धारा 295A के अंतर्गत FIR दर्ज़ की है। आरोपी को गिरफ्तार कर लिया है, जांच जारी है: सुनील पाटीदार, ASP, रतलाम, MP(07.07) pic.twitter.com/xXYn5aB2uA

    — ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आरोपीला अटक: रतलाम एएसपी सुनील पाटीदार यांनी सांगितले की - "एका व्यक्तीने गुगल मॅपवर एका विशिष्ट धर्माचे धार्मिक स्थळ दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींनी वेगळ्या पद्धतीने बदलले आहे, असा अर्ज केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. कलम २९५ अ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे, चौकशी सुरू आहे."

हेही वाचा : गुगलकडून मॅपमध्ये वापरकर्त्यांना करता येणार बदल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.