ETV Bharat / bharat

Telangana CM KCR :...तर मी देशातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवणार; तेलंगाणा मुख्यमंत्री केसीआर यांची घोषणा

author img

By

Published : Sep 5, 2022, 7:31 PM IST

तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज एक Telangana CM KCR big announcement for farmers मोठी घोषणा केली आहे. 2024 मध्ये बिगर-भाजपा सरकार सत्तेवर आल्यास देशातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवणार अशी आज घोषणा करत आहे, असे विधान मुख्यमंत्री केसीआर यांनी केले आहे.

Telangana CM KCR
Telangana CM KCR

हैदराबाद - तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आज एक Telangana CM KCR big announcement for farmers मोठी घोषणा केली आहे. 2024 मध्ये बिगर-भाजपा सरकार सत्तेवर आल्यास देशातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवणार अशी आज घोषणा करत आहे, असे विधान मुख्यमंत्री केसीआर यांनी केले आहे. ते निजामाबाद जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलत होते.

  • Today, I am announcing free power supply to all the farmers in the country if a non-BJP government comes to power in 2024: Telangana CM KC Rao at a public meeting in Nizamabad district pic.twitter.com/ftiyraGUVG

    — ANI (@ANI) September 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.