ETV Bharat / bharat

Liquor Sale : तेलंगानासह आंध्रप्रदेशमध्ये दारू विक्रीचा उच्चांक; 31 डिसेंबरला 300 कोटी रुपयांची दारू विक्री - दारू विक्री तेलंगाना उत्पन्न

सुत्रानुसार तेलंगाना व आंध्र प्रदेशमधील मद्यविक्रीचे आकडे सुरुवातीचे ( liquor sales on the eve of new year ) आहेत. हे आकडे अधिक असू शकतात. हैदराबाद आणि तेलंगानामधील अधिकाऱ्यांनी पब, बार आणि दारू विक्रीच्या दुकानांना 31 डिसेंबर रोजी अधिक वेळ वाढवून ( Telangana liquor consumption ) दिली होती. त्यामुळे दारू विक्रीच्या वेळेत वाढ झाली आहे.

दारू विक्री
दारू विक्री
author img

By

Published : Jan 1, 2022, 9:09 PM IST

हैदराबाद/अमरावती - तेलुगु राज्यांमध्ये ( Telugu states sell liquor worth Rs 300 crore ) नवीन वर्षात मद्यविक्री जोरदार झाली आहे. तेलंगानामध्ये 31 डिसेंबरला 172 कोटी रुपयांची दारू लोकांनी ( Telangana liquor consumption ) घेतली आहे. तर शेजारील आंध्रप्रदेशमध्ये 124 कोटी रुपयांची दारू लोकांनी ( Andhra Pradesh liquor consumption ) घेतली आहे.

सुत्रानुसार तेलंगाना व आंध्र प्रदेशमधील मद्यविक्रीचे आकडे सुरुवातीचे ( liquor sales on the eve of new year ) आहेत. हे आकडे अधिक असू शकतात. हैदराबाद आणि तेलंगानामधील अधिकाऱ्यांनी पब, बार आणि दारू विक्रीच्या दुकानांना 31 डिसेंबर रोजी अधिक वेळ वाढवून दिली होती. त्यामुळे दारू विक्रीच्या वेळेत वाढ झाली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला दारू विक्रीची दुकाने आणि बार रात्री 1 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली होती. हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यात दारू विक्रीचे सर्वाधिक प्रमाण होते.

हेही वाचा-Investment in Mutual Funds : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून अधिक पैसे कसे कमवावेत ?

तेलंगानामध्ये सुमारे 3,459 कोटी रुपयांची डिसेंबरमध्ये मद्य विक्री झाली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार डिसेंबर 2020 मध्ये डिसेंबर महिन्यात 2,765 कोटी रुपयांची दारू विक्री झाली आहे. यंदा वर्ष 2021 मध्ये तेलंगानामध्ये एकूण 30,222 कोटी रुपयांची दारू विक्री झाली आहे. उत्पादन शुल्काच्या विभागानुसार तेलंगानामध्ये एकाच वेळी 104 दारूच्या दुकानांना परवानगी दिली आहे. तेलंगानामध्ये एकूण 2,220 दारुची दुकाने आहेत. तर 1,500 पब, बार, रेस्टॉरंट आणि पर्यटन हॉटेल आहेत.

हेही वाचा-Smart Investment Tips : 2022 मध्ये अधिक लाभांश मिळवून देणाकरिता अशी गुंतवणूक करा

आंध्र प्रदेशमध्येही दारू आणि बारच्या वेळेत वाढ केली होती. प्रीमीयम ब्रँडची विक्री अधिक विक्री झाली आहे. दारू विक्रीवरून विरोधी पक्षांनी आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

हेही वाचा-ATM Service Charges : बँकेच्या एटीएम शुल्कात आजपासून होणार वाढ, जाणून घ्या, सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.