ETV Bharat / bharat

Teenager Commits Suicide : बलात्कार करणाऱ्याकडून मिळत होत्या धमक्या, हातावर आरोपीचे नाव लिहून पीडितेची आत्महत्या - physical abuse minor girl in UP

बलात्कार करणाऱ्या तरुणाच्या धमक्यांना कंटाळून करारी पोलीस ठाण्याच्या( Karari Police station ) हद्दीतील तरुणीने जीव दिला. मुलीने मृत्यूपूर्वी हातावर आरोपीचे नाव लिहिले ( accused name written on victims hand ) होते. आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला होता. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार ( physical abuse minor girl in UP ) करत होता.

teenager commits suicide
teenager commits suicide
author img

By

Published : Jun 7, 2022, 3:21 PM IST

कौशांबी ( लखनौ ) - उत्तर प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असल्याची दर्शविणारी ( law and order situation in UP ) बातमी समोर आली आहे. बलात्कार करणाऱ्या तरुणाच्या धमक्यांना कंटाळून १७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन ( minor girl committed suicide in kaushambi ) आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर आरोपीचे नाव लिहिले आहे. त्यानंतर गळफास लावून घेतला.

बलात्कार करणाऱ्या तरुणाच्या धमक्यांना कंटाळून करारी पोलीस ठाण्याच्या( Karari Police station ) हद्दीतील तरुणीने जीव दिला. मुलीने मृत्यूपूर्वी हातावर आरोपीचे नाव लिहिले ( accused name written on victims hand ) होते. आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला होता. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार ( physical abuse minor girl in UP ) करत होता.

गळ्याला लावून घेतला फास-मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या धमक्यांना कंटाळून तरुणीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरात कोणी नसताना तरुणीने गळ्याला फास लावला. पण, शेजाऱ्यांचा फोन आल्यानंतर नातेवाईक पीडितेच्या घरी पोहोचले. तेथे पीडिता फासावर लटकत असल्याचे त्यांनी पाहिले. गावातील लोकांनी घाईघाईने तरुणीची तावडीतून सुटका केली.

हातावर आरोपीचे नाव लिहून पीडितेची आत्महत्या

अश्लील व्हिडिओ बनवला होता- कलीम हा माझ्या मृत्यूचे कारण आहे, असे पीडितेने तिच्या हातावर आणि पायावर असे लिहिले. यावेळी तरुणीचा श्वास कोंडत होता. पोलिसांना माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी तरुणीला रुग्णालयात नेले. येथे उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. पीडितेच्या आईने सांगितले की, तिला 5 मुली आणि 2 मुलगे आहेत. दोन वर्षांपूर्वी आरोपी कलीम याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा अश्लील व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. दोन वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत राहिला.

धमक्यांना कंटाळून शिक्षण केले बंद-दरम्यान, पीडिते रडत रडत संपूर्ण हकीकत आईला सांगितली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला घरापासून दूर असलेल्या नातेवाईकाच्या घरी अभ्यासासाठी पाठवले. असे असतानाही आरोपीने धमक्या देणे सुरुच ठेवले होते. त्याच्या धमक्यांना कंटाळून मुलगी आपले शिक्षण सोडून घरी परतली होती.

हेही वाचा-Abu Azmi about RS Election Support : महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले; राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी तटस्थ राहण्याची भूमिकेत - अबू आझमी
हेही वाचा- Who will win key RS seat ? राज्यसभेची सहावी जागा कोणाची? शुक्रवारी फैसला

हेही वाचा-Pak Drone At Jammu : दहशतवाद्यांचा कट उधळला.. पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पाठवलेले तीन आयईडी जप्त..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.