ETV Bharat / bharat

Ministers of Bhagwant Mann : पंजाबच्या आप सरकारचे मंत्रिमंडळ जाहीर; 'हे'10 आमदा शनिवारी घेणार मंत्रीपदाची शपथ - Gurmir Singh Meet Haier

हरपालसिंग चीमा ( Harpal Singh Cheema ), हरभजन सिंग ( Harbhajan Singh ) , डॉ. विजय सिंगला, गुरमीत सिंग मीत हरे ( Gurmir Singh Meet Haier ) , हरजोत सिंग बैंस, लाल चंद कटारुचक, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रम शंकर (झिंपा) हे मंत्री होणार आहेत. तर डॉ. बलजीत कौर या महिला आमदाराचाही मंत्र्यांमध्ये समावेश असणार आहे.

भगवंत मान सरकार
भगवंत मान सरकार
author img

By

Published : Mar 18, 2022, 10:57 PM IST

चंदीगड - आम आदमी पक्षाच्या पंजाब सरकारने आज मंत्रिमंडळाची घोषणा ( Cabinet Expansion Ceremony in Punjab ) केली आहे. पहिल्यांदाच नव्या 10 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. हे मंत्री शनिवारी सकाळी 11 वाजता राजभवनमधील कार्यक्रमात शपथ घेणार आहे. ही माहिती मुख्यमंत्री भगवंत मान ( CM Bhagwant Mann on cabinet ) यांनी समाज माध्यमात शेअर केली आहे.

मंत्रिमंडळात दोन असे आमदार आहेत, जे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात बराच समतोल निर्माण झाला आहे. पंजाबच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही मंत्र्यांच्या शपथविधीनंतर साडेबारा वाजता होणार आहे.

  • पंजाब का नया मंत्रिमंडल कल शपथ ग्रहण करेगा। पंजाब की AAP सरकार में होने वाले सभी मंत्रियों को बहुत-बहुत शुभकामनाएँ।

    पंजाब की जनता ने हम सबको बहुत बड़ी ज़िम्मेदारी दी है, हमें दिन-रात मेहनत कर लोगों की सेवा करनी है, पंजाब को एक ईमानदार सरकार देनी है। हमें रंगला पंजाब बनाना है। pic.twitter.com/Z5wDmD9Zpg

    — Bhagwant Mann (@BhagwantMann) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-PM Modi To Visit Jammu Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर.. विविध विकासकामांना होणार सुरुवात

या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश

हरपालसिंग चीमा ( Harpal Singh Cheema ), हरभजन सिंग ( Harbhajan Singh ) , डॉ. विजय सिंगला, गुरमीत सिंग मीत हरे ( Gurmir Singh Meet Haier ) , हरजोत सिंग बैंस, लाल चंद कटारुचक, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रम शंकर (झिंपा) हे मंत्री होणार आहेत. तर डॉ. बलजीत कौर या महिला आमदाराचाही मंत्र्यांमध्ये समावेश असणार आहे.

हेही वाचा-M.Veerappa Moily Says : भाजप आणि इतर पक्ष प्रवासी आहेत, ते येतील आणि जातील, काँग्रेस इथेच राहणार आहे.

मान यांच्या निर्णयाकडे जनतेचे राहणार लक्ष

आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या ( Aam Aadmi Party in Punjab ) प्रचारात 300 युनिट मोफत वीज देण्याचे ( 300 units of free electricity ) आश्वासन दिले होते. तसेच सरकारी नोकऱ्या आणि 18 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना मासिक 1 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान काय निर्णय घेणार याकडे पंजाबच्या जनतेचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा-IPL 2022 Updates : आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का; मार्क वूड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

भगवंत मान यांनी भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ-

नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात आप पक्षाने पंजाब राज्यात सत्ता मिळवली आहे. पक्षाने मोठ्या बहुमताने पंजाब राज्याची निवडणूक जिकली आहे. आपने भाजप, अकाली दल, काँग्रेस सारख्या प्रभावशाली पक्षांना मागे टाकत निवडणूक जिंकली. त्यानंतर बुधवारी आपचे नेते भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी भगतसिंग यांच्या गावात हजारो लोकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मान यांनी राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराशी दोन हात करण्याचे आश्वासन दिले होते. भगवंत मान हे राज्याचे 28 वे मुख्यमंत्री झाले आहेत. शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यातील खटकर कलान गावात एका जाहीर सभेत त्यांनी आजपासूनच कामाला सुरुवात होणार. आम्ही एकही दिवस वाया जावू देणार नाही. आधीच 70 वर्षांचा उशीर झाला आहे, असे त्यांनी सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.