ETV Bharat / bharat

Swachh Survekshan 2021 : सलग पाचव्यांदा 'इंदूर' नंबर वन, महाराष्ट्रातील दोन शहरे पहिल्या पाचमध्ये - fifth time Indore is number one

आज (20 नोव्हेंबर) नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2021मधल्या (Swachh Survekshan 2021) विजेत्या शहरांचा गौरव करण्यात आला. यात मध्यप्रदेशमधील इंदूर या शहराने प्रथम क्रमांक (indore cleanliness ranking) पटकावला आहे.

Indore
देशातले सर्वांत स्वच्छ शहर
author img

By

Published : Nov 20, 2021, 6:06 PM IST

इंदूर - मध्य प्रदेशातल्या इंदूर (cleanest city indore) या शहराने सलग पाचव्या वर्षी देशातले सर्वांत स्वच्छ शहर (Cleanest City in India) बनण्याचा मान मिळवला आहे. आज (20 नोव्हेंबर) नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2021मधल्या विजेत्या शहरांचा गौरव करण्यात आला. गुजरातमधले सुरत (Surat) शहर दुसरे, तर आंध्र प्रदेशातले विजयवाडा (Vijayawada) शहर देशातले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत स्वच्छ शहर ठरले आहे. तर चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई असून पाचव्या क्रमांकावर पुण्याने झेप घेतली आहे.

  • LIVE: President Kovind's address at the Swachh Survekshan Awards 2021 at Vigyan Bhavan, New Delhi https://t.co/ii4vM6G1wQ

    — President of India (@rashtrapatibhvn) November 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गेल्या वर्षी नवी मुंबई हे देशातले तिसरे सर्वांत स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले होते. तसेच, गेली सलग पाच वर्षं नवी मुंबईने (Navi Mumbai) महाराष्ट्रातले सर्वांत स्वच्छ शहर हा आपला किताब कायम राखला आहे; मात्र यंदा देशपातळीवरच्या स्वच्छ शहरांच्या पहिल्या तीन क्रमांकांमध्ये नवी मुंबईला स्थान मिळालेले नाही.

  • प्रदेश के शहरी विकास मंत्री श्री @bhupendrasingho जी को बहुत-बहुत बधाई। मेरा मन आनंद से भरा है, ये इंदौर है जो निरंतर स्वच्छता के विभिन्न मानकों पर नंबर वन आ रहा है। ये इंदौर की जनता की इच्छाशक्ति का परिणाम है, जो अपने शहर को अपने घरों की तरह स्वच्छ रखने का संकल्प लिए हुए है। pic.twitter.com/U8Ho94xc55

    — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या अश्या बद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. इंदूर शहराला मागील चार वेळा हा बहुमान मिळाला आहे.

इंदूरला पाचव्यांदा मिळाला बहुमान -

दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्याकडून पाच वेळेस पहिल्या नंबरचा बहुमान मिळवल्याबद्दल 12 कोटी रुपयांचा स्वच्छचा मित्र पुरस्कार ही देण्यात आला आहे.

इंदूरने यावेळी दुरदुष्टी ठेऊन शहरातील दोन्ही प्रमुख नद्या कान्ह आणि सरस्वती यांचे पुनर्जीवन केले आहे. यासाठी त्यांनी या 343 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे.

  • लगातार पाँचवी बार देश का सबसे स्वच्छ शहर घोषित होने पर इंदौर के नागरिकों को बधाई। कलेक्टर श्री मनीष सिंह ने कहा है कि नागरिकों की स्वच्छता जागरूकता के कारण यह संभव हो सका है।@CMMadhyaPradesh @PMOIndia pic.twitter.com/GVaxap54oS

    — Collector Indore (@IndoreCollector) November 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी आतापासूनच तयारी -

पाचव्या वेळेसचा पुरस्कार घेण्या अगोदरच इंदूर महानगरपालिके स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी तयारी सुरू केली आहे. यावेळेस कचऱ्यावर प्रक्रिया (waste processing) आणि दुसरी म्हणजे हवा गुणवत्ता निर्देशांक (air quality index) या दोन मुख्य गोष्टीवर फोकस केले जाणार आहे. यासाठी इंदूर शहरात 550 टन बायो मिथेन प्लांट (bio methane plant) उभारणार आहेत.

हेही वाचा - House Washed in Flood VIDEO : पुराच्या पाण्यात घर वाहून गेले; पाहा थरारक व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.