ETV Bharat / bharat

SC on Corona Vaccination : कोरोना प्रतिबंधक लशीची कोणावरही सक्ती शक्य नाही- सर्वोच्च न्यायालय - SC on Corona Vaccination

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने निरीक्षण ( SC ruling on vaccine mandate 2022 ) नोंदविले की, शारीरिक स्वायत्तता आणि अखंडता ही घटनेच्या कलम 21 नुसार संरक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सध्याचे कोविड-19 लस धोरण हे अनियंत्रित आणि अवास्तव असल्याचे स्पष्टपणे म्हणता येणार ( India Covid vaccine news ) नाही.

supreme court
सर्वोच्च न्यायालय
author img

By

Published : May 2, 2022, 3:19 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले ( supreme court on Covid 19 vaccination ) की, कोणत्याही व्यक्तीला कोविड-19 प्रतिबंधक लस करण्याची सक्ती करता येणार नाही. केंद्र सरकारने लसीकरणाच्या दुष्परिणामांची आकडेवारी सार्वजनिक करण्याचेही सर्वोच्च न्यायालयाने ( Vaccine Supreme Court case India ) निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने निरीक्षण ( SC ruling on vaccine mandate 2022 ) नोंदविले की, शारीरिक स्वायत्तता आणि अखंडता ही घटनेच्या कलम 21 नुसार संरक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सध्याचे कोविड-19 लस धोरण हे अनियंत्रित आणि अवास्तव असल्याचे स्पष्टपणे म्हणता येणार ( India Covid vaccine news ) नाही.

लसीबाबतच्या चाचण्यांची आकडेवारी जाहीर करावी-सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले, की कोरोना रुग्णांची संख्या कमी होईपर्यंत, आम्ही सूचित करतो की संबंधित आदेशांचे पालन केले जावे. लसीकरण न केलेल्या व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर कोणतेही बंधन घालू नये. यापूर्वी निर्बंध असल्यास, ते काढून टाकले पाहिजे. खंडपीठाने असेही म्हटले आहे की लसीच्या चाचणीच्या आकडेवारीच्या विश्लेषणाबाबत संदर्भात सर्व माहिती व्यक्तींच्या गोपनीयतेच्या अधीन राहून जनतेला लवकर उपलब्ध करून द्यावी.

लोकांच्या वैयक्तिक माहितीशी तडजोड न करता लोकांवर आणि डॉक्टरांवरील लसींच्या दुष्परिणामांचे अहवाल सार्वजनिकपणे प्रकाशित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश दिले.

हेही वाचा- Russia-Ukraine war : रशियाची कारवाई सुरूच! मारियुपोलमधील स्टील प्लांटवर पुन्हा गोळीबार

हेही वाचा- SpiceJet Mumbai-Durgapur flight : मुंबई-दुर्गापूर विमानाला वातावरणाचा अडथळा;13 जण जखमी

हेही वाचा- UP Police : योगी पोलिसांचा कहर! कारवाईसाठी गेल्यानंतर केली मारहाण; एका मुलीचा झाला मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.