ETV Bharat / bharat

Nupur Sharma नुपूर शर्मांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; अटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली - Supreme Court

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा Supreme Court rejected petition seeking arrest यांना सुप्रीम कोर्टाने आज दिलासा दिला आहे. नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका मागे घ्यावी, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने ही सूचना केली आहे.

Nupur Sharma
Nupur Sharma
author img

By

Published : Sep 9, 2022, 3:35 PM IST

Updated : Sep 9, 2022, 4:29 PM IST

नवी दिल्ली - मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अडचणीत सापडलेल्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा Supreme Court rejected petition seeking arrest यांना सुप्रीम कोर्टाने आज दिलासा दिला आहे. नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करणारी याचिका मागे घ्यावी, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने ही सूचना केली आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले होते. त्यांच्याविरोधात मुस्लिम समाजातून संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाने देशभरात वातावरण तापले होते. त्यांच्या अटकेची मागणी करीत सुप्रिम कोर्टात याचिका दाखल झाली होती.

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी ( ROPHET REMARKS ROW ) भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना याआधीही सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला ( SC on Nupur Sharma case ) होता. नुपूर शर्मांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला यापूर्वी १० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली ( SC protects Nupur Sharma from coercive action ) होती.

केंद्र सरकारला नोटीस यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले होते. नुपूर शर्मांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली होती. नुपूर शर्मा यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

नुपूर शर्मा यांचे वकील मनिंदर सिंग यांनी सांगितले त्यावेळी म्हटले होते की, नुपूर शर्मांच्या जीवाला गंभीर धोका आहे. त्यानंतर नुपूर शर्माच्या अटकेला स्थगितीचा आदेश देताना खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या हत्येचे व्हायरल झालेले वक्तव्य सलमान चिश्ती यांचीही दखल घेतली. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने याचिकाकर्त्याचा शिरच्छेद करण्याची धमकीही दिल्याचेही न्यायालयाने लक्षात घेण्यात आले होते. नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त टिप्पणी प्रकरणात विविध राज्यांमध्ये नोंदवलेल्या एफआयआर एकत्र करून अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

Last Updated : Sep 9, 2022, 4:29 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.