ETV Bharat / bharat

जोधपूर हिंसाचार : जोधपूरमध्ये तणावाची स्थिती; झेंडा लावण्यावरून दोन गटांत दगडफेक

जालोरी गेट चौकात ईदचे झेंडे व बॅनर्स लावण्यावरून झालेल्या वादात सोमवारी रात्रीपासून मंगळवार अलसुबापर्यंत ( Stone pelting after Namaj at jalori gate ) तणावाची स्थिती होती. मुस्लिम बांधवांनी ईदगाहमध्ये नमाज अदा केली. मात्र नमाजानंतर पुन्हा एकदा जालोरी गेट सर्कलमध्ये गोंधळ ( Tension On Eid In Jodhpur ) झाला. त्यानंतर लोकांनी दगडफेक केली.

author img

By

Published : May 3, 2022, 5:39 PM IST

जोधपूर हिंसाचार
जोधपूर हिंसाचार

जोधपूर- जोधपूरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. दरम्यान, ज्येष्ठ आमदार सूर्यकांता व्यास ( Attack Near Suryakanta Vyas Residence ) यांच्या निवासस्थानाजवळ हल्लेखोरांनी एका वाहनाची जाळपोळ (Stone pelting after Namaj at jalori gate) केली. केंद्रीय मंत्री आणि जिल्ह्याचे खासदार गजेंद्रसिंह शेखावत यांनी वाढत्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार व्यास आणि खासदार शेखावत जालोरी गेटवर धरणे धरले ( Gajendra Singh Shekhawat on Dharna ) आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता पोलिसांनी शहरात रूट मार्च काढला आहे.

वाहनांची तोडफोड -जालोरी गेट चौकात ईदचे झेंडे व बॅनर्स लावण्यावरून झालेल्या वादात सोमवारी रात्रीपासून मंगळवार अलसुबापर्यंत ( Stone pelting after Namaj at jalori gate ) तणावाची स्थिती होती. मुस्लिम बांधवांनी ईदगाहमध्ये नमाज अदा केली. मात्र नमाजानंतर पुन्हा एकदा जालोरी गेट सर्कलमध्ये गोंधळ ( Tension On Eid In Jodhpur ) झाला. त्यानंतर लोकांनी दगडफेक केली. शनिश्चेरजींच्या ठिकाणाजवळील वाहनांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. काही प्रमाणात शांतता राखल्यानंतर आजूबाजूच्या रस्त्यांवर गर्दी जमली होती. त्यानंतर पोलिसांनी लोकांची ये-जा थांबविली.

काही पोलीस जखमी- जोधपूरचे पोलिस आयुक्त नवज्योती गोगई यांनी सांगितले की, प्रत्येकाला कायद्याचे पालन करावे लागणा आहे. जो कायदा पाळणार नाही (Tension On Eid In Jodhpur) त्याच्यावर कारवाई केली जाईल. जो कोणी तक्रार देईल, त्याची तक्रार दाखल करून घेतली जाणार आहे. पोलिसांना काही लोकांची ओळख पटवली आहे. पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. काही पोलीस जखमी झाल्याच्या वृत्ताला पोलीस आयुक्तांनीही दुजोरा दिला आहे. जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय दोन्ही बाजूंनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोकांशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत.

जोधपूरमध्ये तणावाची स्थिती

वाहनांची तोडफोड - सोमवारी रात्रीपासून परिसरात तणावाचे वातावरण होते. यादरम्यान जालेर गड पोलीस चौकीच्या काचाही अनेक ठिकाणी वाहनांनी फोडल्या आहेत. मंगळवारी नमाज पढल्यानंतर अनियंत्रित जमावाने शनिश्चरजी पोलीस स्टेशनजवळ उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. काही लोकांना मारहाणही केली.

हेही वाचा-LIC IPO - दोनच महिन्याच एलआयचीचे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपयांनी कमी, काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित

हेही वाचा-Chardham Yatra 2022 : दोन वर्षानंतर उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला प्रारंभ; यमुनोत्रीचे उघडले दरवाजे

हेही वाचा-Loco pilots went to drink alcohol : बिहारमध्ये लोको पायलटने दारू पिण्याकरिता थांबविली तासभर रेल्वे, पोलिसांकडून अटकेची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.