ETV Bharat / bharat

Stone Fall In Mine : खाणीत दगड कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू - कच्छच्या खाणीत भूस्खलन

हा अपघात शुक्रवारी सायंकाळी 6.15 च्या सुमारास कच्छच्या पैयाच्या टेकडीमधील खाणीत झाला. (stone fall in mine in Kutch). येथे जेसीबी मशीन आणि तीन ट्रकच्या साह्याने खाणकाम सुरू होते. दरम्यान, अचानक उंचावरून मोठा खडक कोसळल्याने 4 ते 5 मजूर गाडले गेले. (worker died in kutch mine).

Stone Fall In Mine
Stone Fall In Mine
author img

By

Published : Dec 24, 2022, 8:10 PM IST

कच्छ (गुजरात) : कच्छच्या सीमावर्ती जिल्ह्यातील खवडा भागात दगडच्या खाणीत अपघात झाला आहे. (stone fall in mine in Kutch). येथे भूस्खलनात काही कामगार गाडले गेले आहेत. गाडलेल्या मजुरांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. (worker died in kutch mine). तर इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

4 ते 5 मजूर गाडले गेले : पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या तपशिलानुसार, हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी 6.15 च्या सुमारास पैयाच्या टेकडीमधील खाणीत झाला. येथे जेसीबी मशीन आणि तीन ट्रकच्या साह्याने खाणकाम सुरू होते. दरम्यान, अचानक उंचावरून मोठा खडक कोसळल्याने 4 ते 5 मजूर गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच खवडा पीएसआय आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली.

2 मजूर अजूनही गाडल्याचा संशय : या घटनेत मध्य प्रदेशात राहणाऱ्या चार मजुरांपैकी 48 वर्षीय श्रीमक अशोककुमार पटेल याचा मृतदेह सापडला आहे. तर एका मजुराची प्रकृती गंभीर आहे. सुमारे 50 फूट उंचीवरून दगड पडल्याने मजूर, 3 ट्रक आणि 2 जेसीबी 20 ते 30 फूट ढिगाऱ्याखाली गाडले गेले. 2 हिटाची मशिनपैकी एक, एक जेसीबी मशीन बिघडली. तर ट्रकच्या केबिनचाही चक्काचूर झाला. आपत्ती पथकाने केलेल्या बचाव कार्यादरम्यान 2 मजूर अजूनही गाडल्याचा संशय आहे. गंभीर अवस्थेत सापडलेल्या एका कामगाराला उपचारासाठी भुज सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.