ETV Bharat / bharat

Child Murder : बापानेच केली चिमुकल्याची हत्या; घटनेने खळबळ - Child beaten in Mathura

मथुरेत चिमुड्याने डबल बेडवर झोपण्याचा हट्ट केल्यानंतर सावत्र वडिलाने 10 वर्षाच्या मुलाची हत्या ( mathura murder case ) केली ( father killed 10 year old Children in mathura ) आहे. ही घटना बुधवारी मथुरा येथे ( mathura murder case ) घडली. या प्रकरणी आरोपी फरार झाला असून पोलिसांनी हत्यारी पित्याचा शोध सुरु केला आहे.

Child Murder In Mathura
बापानेच केली चिमुकल्याची हत्या
author img

By

Published : Sep 30, 2022, 10:32 AM IST

मथुरा : सावत्र बापाने बुधवारी मथुरा येथे ( 10 वर्ष ) वर्षाच्या मुलाची हत्या ( step father killed 10 year old Children in mathura ) केल्याची घटना घडली आहे. मुलाने वडिलांकडे डबल बेडवर झोपण्याचा हट्ट केला होता. याचा राग आल्याने वडिलांनी मुलाची हत्या ( mathura murder case ) केली आहे.

बापाने केली चिमुकल्याची हत्या

सावत्र बापाने केली चिमुकल्याची हत्या - हायवे पोलिस स्टेशन हद्दीतील पुष्प विहार कॉलनीमध्ये ( Mathura Highway Police Station ) सावत्र बापाने राजू (वय 10 वर्ष) याला बेदम मारहाण केली ( Child beaten in Mathura ). यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. नातेवाइकांच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. सध्या पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. राजू आपल्या सावत्र वडिलांसोबत डबल बेडवर झोपण्याचा हट्ट करत होता. त्यामुळे संतापलेल्या वडिलांने राजूला काठीने मारहाण केली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी राजूची आई नीलमही घरात होती.

आईने केले दुसरे लग्न : राजूची आई नीलमने पहिल्या पतीच्या निधनानंतर ३ महिन्यांपूर्वी प्रेमवीरसोबत लग्न केले होते . त्यानंतर काही दिवस प्रेमवीर नीलमच्या दोन्ही मुलांसोबत आनंदाने राहू लागला. मात्र, काही दिवसांपासून, प्रेमवीर रात्री झोपल्याबद्दल मुलांना मारहाण करायचा ( 10-year-old boys killed by stepfather in Mathura ). मृताची आई नीलम यांनी सांगितले की, पहिल्या पतीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर नीलमने प्रेमवीरसोबत दुसरे लग्न केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.