ETV Bharat / bharat

Ramdas Athawale Criticized KCR : '...तर आम्ही त्यांना कन्याकुमारीमधील 3 समुद्रात बुडवू'; केसीआर यांंच्या पंतप्रधानांच्या टिकेवरून रामदास आठवलेंचे जोरदार प्रत्युत्तर

author img

By

Published : Feb 2, 2022, 3:35 PM IST

Updated : Feb 2, 2022, 4:28 PM IST

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ( telangana CM KCR on PM narendra modi ) टीका केली होती. यावर सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार प्रत्युत्तर ( Ramdas Athawale Criticize KCR ) दिले आहे. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजपला बंगालच्या उपसागरात फेकण्याचे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे विधान बरोबर नाही. जर तुम्ही आम्ही त्यांना कन्याकुमारीतून 3 महासागरात बुडवू अशी जोरदार टीका राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Athawale Criticize KCR
रामदास आठवले

नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ( telangana CM KCR on PM narendra modi ) टीका केली होती. यावर सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार प्रत्युत्तर ( Ramdas Athawale Criticize KCR ) दिले आहे. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, भाजपला बंगालच्या उपसागरात फेकण्याचे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे विधान बरोबर नाही. जर तुम्ही आम्ही त्यांना कन्याकुमारीतून 3 महासागरात बुडवू अशी जोरदार टीका राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी केली आहे.

  • #WATCH | "Telangana CM's statement of throwing BJP into the Bay of Bengal isn't good. We will also drown them into the 3 oceans from Kanyakumari," says MoS Social Justice & Empowerment Dr. Ramdas Athawale pic.twitter.com/47H2FzMZj9

    — ANI (@ANI) February 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केसीआर यांची भाजपावर टीका -

के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर जोरदार टिका केली होती. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी टिका करताना म्हटले होते की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे नेते नाहीत. भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकून ह्यायला हवे, आम्ही शांत बसणार नाहीत, देशाचं नेतृत्व बदलायला हवे.' असे मुख्यमंत्री केसीआर म्हणाले होते.

रामदास आठवलेंचे प्रत्युत्तर -

या टिकेनंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, जर 'तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाला बंगालच्या उपसागरात फेकून देण्याचं विधान केलं होतं, त्यांनी असे विधान करणे हे बरोबर नाही. जर ते भाजपाला बंगालच्या खाडीत फेकण्याची भाषा करत असतील तर आम्ही देखील त्यांना कन्याकुमारीमधील 3 समुद्रात बुडवू' अशी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा - West Bengal Chief Minister Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

Last Updated : Feb 2, 2022, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.