ETV Bharat / bharat

six semi decomposed bodies found जम्मूच्या सुद्रा भागात एकाच घरात सहा जणांचे मृतदेह आढळले - एसआयटीची स्थापना करणा

एका धक्कादायक घटनेत बुधवारी जम्मू शहरातील सिध्रा भागात निवासी घरात किमान सहा अर्धकुजलेले मृतदेह six semi decomposed bodies found सापडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली जाण्याची शक्यता SIT Will Be Established आहे.

Six Bodies Found
Six Bodies Found
author img

By

Published : Aug 17, 2022, 10:01 AM IST

एका धक्कादायक घटनेत बुधवारी जम्मू शहरातील सिध्रा भागात निवासी घरात किमान सहा अर्धकुजलेले मृतदेह six semi decomposed bodies found सापडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, सिध्रा येथील तवी विहार परिसरातील दोन निवासी घरांमध्ये मृतदेह सापडले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली जाण्याची शक्यता SIT Will Be Established आहे.

पोलिसांचे पथक घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, प्राथमिक तपासात हे सर्व लोक काश्मीरचे असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, जीएमसी जम्मूच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर कळेल.

त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य जम्मूमध्ये पोहोचल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासाला गती देण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली जाण्याची शक्यता SIT Will Be Established आहे. मृत गुलाम हसन यांच्या विधवा सकिना बेगम, त्यांची मुलगी नसीमा अख्तर, रुबिना बानो, जफर अली, हबीबुल्लाचा मुलगा नूर-उल-हबीब आणि फारूख अहमद मगरे यांचा मुलगा साजाद अहमद अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा - Taslima Nasrin exclusive इस्लाममध्ये क्रिटिकल स्क्रूटनीला वाव नाही बोलले की मृत्यू निश्चित अशी लेखिका तस्लीमा यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.