नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला (Shraddha Murder Case Accused Aftab) दिल्ली पोलीस आज आंबेडकर रुग्णालयात आणू शकतात. येथे आफताबची नार्को चाचणी (Aftab Narco Test Today) होणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. रुग्णालयात आणले जात असताना आफताबवर अनेक लोक हल्ला (fatal attack possibility on Aftab) करतील, अशी भीती पोलिसांना आहे. latest news from Delhi, Delhi Crime, Shraddha Murder Case UPdate
-
Shraddha murder case | We've been directed by Delhi Police & our Director to process this case fast. We have been working on some parameters that are important before conducting the Narco test: Dr Sanjeev Gupta, Asst Director Forensic Science Laboratory on Aftab's Narco test pic.twitter.com/C4sSVi7x5u
— ANI (@ANI) November 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shraddha murder case | We've been directed by Delhi Police & our Director to process this case fast. We have been working on some parameters that are important before conducting the Narco test: Dr Sanjeev Gupta, Asst Director Forensic Science Laboratory on Aftab's Narco test pic.twitter.com/C4sSVi7x5u
— ANI (@ANI) November 21, 2022Shraddha murder case | We've been directed by Delhi Police & our Director to process this case fast. We have been working on some parameters that are important before conducting the Narco test: Dr Sanjeev Gupta, Asst Director Forensic Science Laboratory on Aftab's Narco test pic.twitter.com/C4sSVi7x5u
— ANI (@ANI) November 21, 2022
आफताबवर जीवघेण्या हल्ल्याची शक्यता - राजधानी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने सर्वांनाच धक्का बसला आहे. श्रद्धा प्रकरणात पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली असून, त्याची पोलिसांकडून सतत चौकशी सुरू आहे. आता आरोपी आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. ही (आफताब नार्को टेस्ट) नार्को टेस्ट रोहिणी येथील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये केली जाणार आहे. आफताबला आज आंबेडकर रुग्णालयात नार्को चाचणीसाठी आणले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक पोलीस या दोघांनाही सतर्क करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे अनेक हिंदू संघटनाही संतप्त असून संतप्त लोक संधी मिळाल्यास आफताबवर हल्लाही करू शकतात. त्यामुळे कडेकोट बंदोबस्तात आफताबला नार्को चाचणीसाठी आंबेडकर रुग्णालयात आणण्यात येणार आहे.
-
Before Narco test we need to conduct a polygraph test for which we need subject's consent. Court has permitted Narco test & for polygraph test we're still awaiting permission. Once we receive permission, everything else will be done in 10 days: P Puri,HoD Forensic Psychology Dept pic.twitter.com/kzjSdnPLnG
— ANI (@ANI) November 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Before Narco test we need to conduct a polygraph test for which we need subject's consent. Court has permitted Narco test & for polygraph test we're still awaiting permission. Once we receive permission, everything else will be done in 10 days: P Puri,HoD Forensic Psychology Dept pic.twitter.com/kzjSdnPLnG
— ANI (@ANI) November 21, 2022Before Narco test we need to conduct a polygraph test for which we need subject's consent. Court has permitted Narco test & for polygraph test we're still awaiting permission. Once we receive permission, everything else will be done in 10 days: P Puri,HoD Forensic Psychology Dept pic.twitter.com/kzjSdnPLnG
— ANI (@ANI) November 21, 2022
पॉलीग्राफ परवानगीसाठी दिल्ली पोलिसांनी याचिका - दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते की, आफताबने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याची कबुली दिली होती. तो प्रश्नांची दिशाभूल करणारी उत्तरे देत होता. त्यामुळे त्याच्याकडून खरी माहिती काढून घेण्यासाठी या चाचणीची गरज आहे.
नार्को टेस्टमधून महत्त्वाचे मुद्दे समोर येणाची शक्यता- त्याची नार्कोटिक्स आजच केली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे. श्रद्धाच्या भेटीपासून ते हत्येपर्यंत अनेक प्रश्न आफताबला नार्को टेस्टदरम्यान विचारले जाणार आहेत. सध्या आंबेडकर रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आफताब केव्हाही चाचणीसाठी बोलावले जाऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयाच्या आजूबाजूची आणि बाहेरील सुरक्षा व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे.