ETV Bharat / bharat

Sanjay Raut: संजय राऊत यांचं विधान बालिशपणाचं.. सीमापार घुसण्याचा इशाऱ्यावर कर्नाटकचे मंत्री ज्ञानेंद्र चिडले

Sanjay Raut: चीन ज्याप्रकारे भारतात घुसत आहे त्याप्रकारे आम्ही कर्नाटकच्या सीमेत प्रवेश करू, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर आता कर्नाटक सरकारमधील मंत्री अरागा ज्ञानेंद्र Karnataka Home Minister Araga Gyanendra चिडले आहेत. संजय राऊत यांचं विधान बालिशपणाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. MP Sanjay Rauts statement is irresponsible

Shivasenas MP Sanjay Rauts statement is irresponsible Karnataka Home Minister Araga Gyanendra
संजय राऊत यांचं विधान बालिशपणाचं.. सीमापार घुसण्याचा इशाऱ्यावर कर्नाटकचे मंत्री ज्ञानेंद्र चिडले
author img

By

Published : Dec 21, 2022, 8:02 PM IST

बेळगावी (कर्नाटक): Sanjay Raut: महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, चीन भारताच्या हद्दीत घुसला त्याप्रमाणे आम्ही कर्नाटकात घुसू. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र Karnataka Home Minister Araga Gyanendra चीन-भारत आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा यातील फरक माहित नसल्याचे सांगत बालिश विधान केले असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य बेजबाबदार आहे. आपण राजकीय फायद्यासाठी काहीतरी बोलत असल्याचा पलटवार त्यांनी केला. MP Sanjay Rauts statement is irresponsible

केंद्रीय गृहमंत्री अमित शा यांनी दोन्ही राज्यांचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना बोलावून सीमाप्रश्नावर maharashtra karnataka border dispute बैठक घेतली. प्रकरण न्यायालयात आहे. विनाकारण लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. शांतता भंग करू नका, असेही मंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले. विरोधी पक्षांनी भावनिक बोलू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पंचमसाली समाज उद्या (गुरुवारी) मोठे आंदोलन करणार असून आंदोलकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारकडून सुरक्षा पुरविली जाईल, असे गृहराज्यमंत्री अराग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

बेळगावी शहरातील बस्तवडा गावात आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पंचमसाली समाजाचे लोक आरक्षणासाठी लढत आहेत. त्यासोबत सर्वजण आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.