ETV Bharat / bharat

Shuttering of bridge : रुद्रप्रयागमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक मजूर दबले

रुद्रप्रयागमध्ये एक मोठी दुर्घटना ( Major Accident In Rudraprayag ) घडली आहे. रुद्रप्रयागमधील नारकोटाजवळील ऑल वेदर रोडच्या बांधकामाधीन पुलाचे शटर कोसळल्याने अनेक मजूर जखमी झाले आहेत. सहा मजुरांना रुग्णालयात दाखल ( Six Laborers Admitted To Hospital ) करण्यात आले आहे. अजूनही अनेक मजूर शटरखाली गाडले गेले आहेत.

author img

By

Published : Jul 20, 2022, 11:59 AM IST

rudraprayag bridge under construction
rudraprayag bridge under construction

रुद्रप्रयाग - ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर रुद्रप्रयागपासून 6 किमी अंतरावर नारकोटाजवळ बांधण्यात येत असलेल्या बांधकामाधीन पुलाचे शटर कोसळले आहे. या अपघातात सहाहून अधिक मजूर जखमी झाले आहेत. आतापर्यंत ६ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल ( Six Laborers Admitted To Hospital ) करण्यात आले आहे. अजूनही 4 ते 5 मजूर शटरखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुद्रप्रयागमध्ये झालेल्या मोठ्या दुर्घटनेनंतर ( Major Accident In Rudraprayag ) शटरिंगमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन आणि बचाव पथक प्रयत्न करत आहे.

रुद्रप्रयागमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक मजूर दबले

हा पूल 64 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. ऑल वेदर रोड प्रकल्पांतर्गत हा पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम आरसीसी कंपनी करत आहे. सध्या पुलाचे शटरिंगचे काम सुरू आहे. दरम्यान, हा अपघात झाला. सध्या आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि प्रशासनाचे बचाव पथक मदतकार्यात गुंतले आहेत.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis Shivsena : लोकशाहीसाठी न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालय एकमेव आशेचा किरण-संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.