ETV Bharat / bharat

SC On Baba Ramdev अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल बाबा रामदेवांना सुप्रीम कोर्टाने फटकारले - Do not make such statements

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांवर टीका allopathy doctor vaccine करणाऱ्या बाबा रामदेव Baba Ramdev यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले SC SLAMS BABA RAMDEV आणि त्यांना अशी विधाने करु नये SC On Baba Ramdev, अशी तंबी दिली.

SC On Baba Ramdev
बाबा रामदेवांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
author img

By

Published : Aug 23, 2022, 4:23 PM IST

नवी दिल्ली अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांवर टीका allopathy doctor vaccine करणाऱ्या बाबा रामदेव Baba Ramdev यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ताशेरे ओढले SC SLAMS BABA RAMDEV आणि त्यांना असले कोणतेही विधान करु नये, SC On Baba Ramdev अशी तंबी दिली. सरन्यायाधीश एनव्ही रमणा Chief Justice NV Ramana म्हणाले, बाबा रामदेव यांना काय झाले, त्यांनी अश्याप्रकारे लोकप्रिय का व्हावे, आपण सर्व त्यांचा आदर करतो, त्यांनी योग ला लोकप्रिय केले. मात्र त्यांनी इतर औषध प्रणालींवर टीका करू नये.

त्यांची यंत्रणा चालेल याची काय शाश्वती? ते डॉक्टर प्रणालीचे खंडन करू शकत नाहीत. त्यांनी इतर पद्धतींना दोष देण्यापासून दूर राहीले पाहिजे. एनव्ही रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठासमोर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर, सुनावणी झाली.

आयुर्वेदाच्या उपचाराचा दावा करणाऱ्या, अनेक जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला आहे. आयएमएची बाजू मांडणारे वकील प्रभास बजाज यांनी न्यायालयाला सांगितले की, आयुर्वेदाच्या 804 दिशाभूल करणाऱ्या जाहिराती सुरू आहेत. मंत्रालयाला याची चांगलीच कल्पना आहे. बजाज यांनी असा युक्तिवाद केला की मंत्रालयाने, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. संसदेसमोर प्रश्न देखील उपस्थित केले गेले आहेत. आयुर्वेद सर्व रोगांना प्रतिबंध करेल याची हमी आहे का, असा सवाल त्यांनी केला. न्यायालयाने याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

हेही वाचा Police Suspended भंडारा जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणी पोलिसांना दणका, २ पोलीस अधिकारी निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.