ETV Bharat / bharat

Farmer Tractor March संयुक्त किसान मोर्चाने संसदेवरील ट्रॅक्टर मार्च पुढे ढकलला! - संसदेवरील ट्रॅक्टर मार्च

सुत्राच्या माहितीनुसार संयुक्त किसान मोर्चाने टॅक्टर मार्च ( Farmer Tractor March Postponed ) 6 डिसेंबरपर्यंत ढकलला आहे. संसदेवर ट्रॅक्टर मार्चची तारीख निश्चीत करण्यासाठी 4 डिसेंबरला संयुक्त किसान मोर्चाने बैठक बोलाविली आहे. शेतमालाला वाढीव किमान आधारभूत किंमत ( MSP rate demand by Sanyukt Kisan Morcha ) मिळावी, ही किसान मोर्चाची मागणी आहे.

Farmer Tractor March
Farmer Tractor March
author img

By

Published : Nov 27, 2021, 3:53 PM IST

चंदीगड - हरियाणा- दिल्ली सीमेवर सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने रणनीती बदलली आहे. संयुक्त किसान मोर्चाने 29 नोव्हेंबरला होणारा संसद ट्रॅक्टर मार्च पुढे ढकलण्याचा निर्णय बैठकीत ( samyukt Kisan Morcha meeting )घेतला आहे.

सुत्राच्या माहितीनुसार संयुक्त किसान मोर्चाने टॅक्टर मार्च ( Farmer Tractor March Postponed ) 6 डिसेंबरपर्यंत ढकलला आहे. संसदेवर ट्रॅक्टर मार्चची तारीख निश्चीत करण्यासाठी 4 डिसेंबरला संयुक्त किसान मोर्चाने बैठक बोलाविली आहे.

हेही वाचा-Farm Laws To Be Rolled Back : कृषी कायदे रद्द: पाहा, कोण काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे 19 नोव्हेंबरला मागे घेण्याची ( PM announces Farm laws withdrawal) घोषणा केली. त्यानंतर दोनच दिवसांत शेतकरी संघटनांनी आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी सिंघू सीमेवर बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, त्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यानंतर आज किसान मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीत संयुक्त किसान मोर्चाचे वरिष्ठ नेते आणि अन्य शेतकरी संघटेनेचे इतर प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

हेही वाचा-शेतकऱ्यांना पाकिस्तानी आणि खलिस्तानी संबोधल होतं, ते कसे विसरणार - राकेश टिकैत

एमएसपीचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार-

शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) वर्षभरानंतर मोठे यश आले. सरकारने शेतकरी कायदे (Farm laws rolled back) परत घेण्याची घोषणा करूनही आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी म्हटले. किमान आधारभूत किंमत ( MSP rate demand by Sanyukt Kisan Morcha ) निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असे राकेश टिकैत यांनी नुकतेच म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.