ETV Bharat / bharat

Sankashti Chaturthi 2023 : जाणून घ्या मार्च महिन्यात कधी आहे 'संकष्ट चतुर्थी', वर्षे 2023 मधील संपूर्ण यादी - संकष्‍टी चतुर्थीची पूजा कशी करावी

एका महिन्यात दोन चतुर्थ्या येतात. पहिली संकष्टी आणि दुसरी विनायकी चतुर्थी. यावेळी मार्च महिन्यात 11 मार्च 2023 ला संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यास कसल्याही प्रकारच्या दुखामधून मनुष्याची सुटका होते, अशी मान्यता आहे.

Sankashti Chaturthi 2023
मार्च महिन्यातील संकष्ट चतुर्थी
author img

By

Published : Mar 5, 2023, 4:56 PM IST

हैदराबाद : मार्च महिन्यात 11 मार्च 2023, शनिवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. जर चतुर्थी गुरुवारी असेल तर मृत्युदंड होतो आणि शनिवारची चतुर्थी सिद्धिदा बनते. चतुर्थी तिथीची दिशा नैऋत्य आहे. विघ्नहर्ता गणेशाची मनोभावे पूजा करण्यासाठी संकष्टी चतुर्थी व्रता सारखे दुसरे व्रत नाही. म्हणून या दिवशी भाविक दिवसभर निर्जल उपवास करुन देखील हे व्रत करतात.

संकष्टी चतुर्थीचे महत्व : संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यास कसल्याही प्रकारच्या दुखामधून मनुष्याची सुटका होते, अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास करुन विघ्नहर्ता गणरायाची पूजा करावी, तसेच दिवसभर उपवास करावा. बहुतेक भाविक या दिवशी उपवासाचे खात नाहीत. अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेनंतर येणार्‍या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.

संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त : 10 मार्चला रात्री 9 वाजुन 42 मिनीटांनी सुरु होणार असुन; 11 मार्चला रात्री 10 वाजुन 05 मिनीटांपर्यंत आहे.

संकष्‍टी चतुर्थीची पूजा कशी करावी : संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. पाण्यात तीळ मिसळून अर्घ्य अर्पण करावे. या दिवशी व्रत ठेवल्यास विशेष लाभ मिळतो. संध्याकाळी गणेशाची विधिवत पूजा करावी. यानंतर देवाला दूर्वा अर्पण करावा. संपूर्ण नैवेद्य दाखवावा.

संकष्टी चतुर्थी 2023 च्या तारखा : 11 मार्च शनिवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 09 एप्रिल रविवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 08 मे सोमवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 07 जून बुधवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 06 जुलै गुरुवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 04 ऑगस्ट शुक्रवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 03 सप्टेंबर रविवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 19 सप्टेंबर मंगळवार रोजी गणेश चतुर्थी आहे. 28 सप्टेंबर गुरुवार रोजी अनंत चतुर्दशी आहे. 02 ऑक्टोबर सोमवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 01 नोव्हेंबर बुधवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 30 नोव्हेंबर गुरुवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे. 30 डिसेंबर शनिवार रोजी संकष्टी चतुर्थी आहे.

हेही वाचा : Weekly Rashifal Video : येणाऱ्या आठवड्यात 'या' राशींवर होईल पदकांचा वर्षाव, आचार्य पी खुराणा सांगणार तुमचे राशीभविष्य...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.