ETV Bharat / bharat

Sanjay Raut : शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी दिल्लीतून आदेश.. न्यायालय, निवडणूक आयोग प्रचंड दबावाखाली - सुहास कांदे मत राज्यसभा निवडणूक

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुहास कांदे यांचं मत ( Suhas Kande Vote ) बाद करण्यासाठी मुंबईतून दिल्ली फोन ( Sanjay Raut Presidential Election ) फिरले. याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. देशात हुकूमशाहीने कळस गाठला असून, न्यायालयासह निवडणूक आयोगही प्रचंड दबावाखाली असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. अयोध्येत ते बोलत होते.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Jun 15, 2022, 10:05 AM IST

Updated : Jun 15, 2022, 10:27 AM IST

अयोध्या ( उत्तरप्रदेश ) : शिवसेनेच्या सुहास कांदेंचं मत ( Suhas Kande Vote ) बाद करण्यासाठी मुंबईतून दिल्लीला फोन गेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला ( Sanjay Raut Presidential Election ) आहे. तसंच न्यायालयापासून निवडणूक आय़ोगापर्यंत प्रत्येक यंत्रणा प्रचंड दबावाखाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राऊत सध्या आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त अयोध्येमध्ये आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राऊत म्हणाले की, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. सुहास कांदेंचं मत बाद करण्यापासून अनेक प्रकार या निवडणुकीत करण्यात आले. न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक यंत्रणा स्वतंत्रपणे काम करू शकत नाही, प्रचंड दबावाखाली आहे.

संजय राऊत पत्रकार परिषद

शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी सात तास लावले. दिल्लीतून आदेश आणला, त्याची माहिती आमच्याकडे आहे. मुंबईतून कोण बोलत होतं, काय सूचना होत्या, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे".

हेही वाचा : Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज अयोध्येत.. शिवसेनेकडून जोरदार तयारी.. रामलल्लाचे घेणार दर्शन

Last Updated : Jun 15, 2022, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.