ETV Bharat / bharat

भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या IS दहशतवाद्याला रशियाने पकडले

author img

By

Published : Aug 22, 2022, 2:20 PM IST

Updated : Aug 22, 2022, 2:30 PM IST

नवी दिल्ली भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या IS दहशतवाद्याला रशियाने पकडले RUSSIA DETAINS IS SUICIDE BOMBER terrorist ATTACK IN INDIA

ISIS
ISIS

नवी दिल्ली देशातील सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वाची बातमी ISIS militant Attack आहे. भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या IS दहशतवाद्याला रशियाने पकडले.

सॉफ्टवेअर उद्योगामुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या बंगळुरूकडे इसिसने मोर्चा ( ISIS militant organization ) वळविला आहे. बंगळुरूमधून दहशतवादी संघटनेसाठी तरुणांच्या भरती करण्यासाठी इसिस सक्रिय असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या NIA probe तपासात नुकतेच उघडकीस आले आहे. ही माहिती एनआयएने आरोपपत्रात ( NIA charge sheet ) दिली होती.

एनआयएच्या आरोपपत्रात असे उघड झाले आहे की बेंगळुरूमध्ये तरुणांची इसिसमध्ये भरती ISIS recruitment in Bengaluru सुरू आहे. आरोपी जोहेब मन्ना आणि अब्दुल कादिर यांनी सुमारे २८ जणांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. तरुणांना एका डिनर पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांना ISIS मध्ये सामील होण्यासाठी ( recruited youth to ISIS in India ) प्रेरित करण्यात आले होते. सीरियातील कुख्यात दहशतवादी मोहम्मद साजिदने बेंगळुरूमध्ये भाषण केले होते. त्याने शहरात तीन दिवस घालवले. यादरम्यान त्याने तरुणांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित केले.

RUSSIA DETAINS IS SUICIDE BOMBER terroristT ATTACK IN INDIA

Last Updated : Aug 22, 2022, 2:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.