ETV Bharat / bharat

RPF jawan saves a man : ओडिशातील बेरहामपूर रेल्वे स्थानकावर प्रवासी बालबाल बचावला; व्हिडिओ व्हायरल - आसाममधून एक प्रवासी चेन्नईला

ओडिसातील बेरहामपूर रेल्वे स्थानकावर सतर्क रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने एका तरुणाचे प्राण वाचवले. आसाममधून एक प्रवासी चेन्नईला जात होता. स्टेशनवर उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो फरफटत गेला. तो ट्रेनखाली जाईल अशी स्थिती असतानाचा सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेल ओढले. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होताना टळला आहे. दरम्यान, या घटनेतील प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहे.

RPF jawan saves a man
RPF jawan saves a man
author img

By

Published : Feb 20, 2023, 8:22 PM IST

व्हिडिओ

बेरहामपूर (ओडिसा) : आसाममधून एक प्रवासी चेन्नईला जात होता. स्टेशनवर उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो फरफटत गेला. तो ट्रेनखाली जाईल अशी स्थिती असतानाचा सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेल ओढले. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होताना टळला आहे. ही घटना रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला. दरम्यान, प्लॅटफॉर्मवर कर्तव्य बजावत असताना आरपीएफ हवालदार सूर्यकांत साहू यांनी वेळीच पाहिले आणि त्यांनी प्रवाशाचा जीव वाचवला.

जयशंकर मुंडा असे तरुणाचे नाव : व्हिडिओमध्ये पॅसेंजर ट्रेनच्या आगमनावेळी एक आरपीएफ जवान स्टेशनवर उभा असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एका तरुणाने चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो खाली पडतो. तो पुर्णपणे ट्रेनखाली जाईल अशी स्थिती निर्माण झालेली असते. ट्रेनचा वेगही खूप असतो. त्याचवेळी प्रसंगावधान राखत आरपीएफ जवानाने त्याला पाहिले. त्याने लगेच तिचा जीव वाचवला. जयशंकर मुंडा असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ३४ वर्षीय जयशंकर आपल्या कुटुंबासह चेन्नईला जात होते.

ट्रेनमधून खाली उतरू लागला : ट्रेन क्रमांक १२८४० रविवारी दुपारी १२.३२ वाजता बेरहामपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पोहोचली. जयशंकर मुंडा हे त्यांच्या पत्नीसोबत जनरल तिकिटावर प्रवास करत होते. जयशंकरने बेरहामपूर येथे या ट्रेनमधून उतरून दुसरी ट्रेन पकडण्याची योजना आखली. ट्रेन थांबण्याआधीच तो ट्रेनमधून खाली उतरू लागला. दरम्यान, तो घसरला आणि खाली पडला.

तो फरफटत गेला : रेल्वेत सुरक्षित प्रवासाबाबत रेल्वेकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबवली जाते. ट्रेनमध्ये काळजीपूर्वक चढण्याबाबत आणि उतरण्याबाबत रेल्वेकडून स्थानकांवर घोषणा केल्या जातात. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. मात्र, या सर्व नियमांकडे दुर्लक्ष करून अनेक प्रवासी प्रवास करतात. स्टेशनवर उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो फरफटत गेला. तो ट्रेनखाली जाईल अशी स्थिती असतानाचा सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेल ओढले. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होताना टळला आहे. दरम्यान, या घटनेतील प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी तीन तास माशांवर चर्चा केली - प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.