ETV Bharat / bharat

Royal gun salutes of 96 rounds राणी एलिझाबेथ यांना लंडन, बेलफास्ट, कार्डिफ, एडिनबर्ग येथे 96 तोफांची सलामी

लंडन - लंडन, बेलफास्ट, कार्डिफ आणि एडिनबर्ग येथे राणी एलिझाबेझ द्वितीय ( Queen Elizabeth II ) यांच्या सन्मानार्थ 96 तोफांची सलामी देण्यात आली. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वर्षासाठी एक अशी 96 फेऱ्यांची रॉयल तोफांची सलामी आज देण्यात आली.

Royal gun salutes of 96 rounds
Royal gun salutes of 96 rounds
author img

By

Published : Sep 9, 2022, 6:21 PM IST

लंडन - लंडन, बेलफास्ट, कार्डिफ आणि एडिनबर्ग येथे राणी एलिझाबेझ द्वितीय ( Queen Elizabeth II ) यांच्या सन्मानार्थ 96 तोफांची सलामी देण्यात आली. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वर्षासाठी एक अशी 96 फेऱ्यांची रॉयल तोफांची सलामी आज देण्यात आली.

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर विविध देशांत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काल गुरुवारी निधन झाले. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतानेही शोक व्यक्त करत 11 सप्टेंबर India declares one day mourning death Queen Elizabeth रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.