ETV Bharat / bharat

Bullet Bike Blast : नवीन बुलेट घेऊन पोहोचला मंदिरात; अचानक पेट घेतल्याने झाला बुलेटचा स्फोट - कसापुरम नेट्टीकांती बुलेट आग

रविचंद्र हा भाविक म्हैसुर येथील कासपुरम येथून बुलेटने मंदिरात दर्शनासाठी आला होता. तेलुगु नवीन वर्ष सुरू ( Ugadi year celebration ) असल्याने त्याने नवीन बुलेट खरेदी केली होती. मंदिरासमोर त्याने लावलेल्या बुलेटने अचानक पेट घेतला. त्यानंतर बुलेटमधील पेट्रोलमुळे आगीचा भडका उडून स्फोट ( bullet suddenly ignited ) झाला.

आग दुर्घटना
आग दुर्घटना
author img

By

Published : Apr 4, 2022, 8:02 PM IST

Updated : Apr 4, 2022, 8:27 PM IST

अमरावती ( आंध्रप्रदेश ) - बुलेटप्रेमींना धक्का देणारी घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. कसापुरम नेट्टीकांती ( Kasapuram Nettikanti ) जिल्ह्यातील अंजनेय स्वामी मंदिरासमोर ( Anjaneya Swamy Temple ) बुलेटने अचाकन पेट घेतला. या घटनेत बुलेट जळून खाक झाली आहे.

रविचंद्र हा भाविक म्हैसुर येथील कासपुरम येथून बुलेटने मंदिरात दर्शनासाठी आला होता. तेलुगु नवीन वर्ष सुरू ( Ugadi year celebration ) असल्याने त्याने नवीन बुलेट खरेदी केली होती. मंदिरासमोर त्याने लावलेल्या बुलेटने अचानक पेट घेतला. त्यानंतर बुलेटमधील पेट्रोलमुळे आगीचा भडका उडून स्फोट ( bullet suddenly ignited ) झाला.

बुलटेच्या आगीनंतर स्थानिकांनी पोलीस व अग्नीशमन दलाला माहिती दिली. अग्नीशमन दलाने आग वेळेवर विझविल्याने दुसऱ्या दुचाकी आगीपासून वाचू शकल्या आहेत. अंजनेय स्वामी मंदिरात दरवर्षी उगादी सण साजरा करण्यासाठी हजारो भाविक येतात. या आगीच्या घटनेने भाविकांमध्ये भीती निर्माण झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली आहे.

अचानक पेट घेतल्याने झाला बुलेटचा स्फोट

हेही वाचा-Terrorist Killed : राजौरीमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, एक दहशतवादी ठार

हेही वाचा-Sri Lankan cricketers expressed: श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी आपल्या देशाच्या दुर्दशेवर व्यक्त केली चिंता

हेही वाचा-Panchang 4 April : काय आहे आजचा अमृत काळ? आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ? जाणून घ्या आजचे पंचांग

Last Updated : Apr 4, 2022, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.