ETV Bharat / bharat

West Bengal Accident : बंगालमध्ये भीषण अपघातात 18 जण ठार

पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यात ( Horrid Road Accident in Nadia ) भीषण अपघातात अनेकांचा मृत्यू 18 जणांचा मृत्यू झाला आहे. नादिया जिल्ह्यात स्मशानभूमीकडे जाणारा मॅटाडोर ट्रकला धडकला. अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. 20 हून अधिक लोक मटाडोरमधील मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे जात होते.

author img

By

Published : Nov 28, 2021, 10:38 AM IST

Updated : Nov 28, 2021, 1:34 PM IST

West Bengal Accident
बंगालमध्ये भीषण अपघातात 18 जण ठार

कोलकाता (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यात ( Horrid Road Accident in Nadia ) भीषण अपघातात अनेकांचा मृत्यू 18 जणांचा मृत्यू झाला आहे. नादिया जिल्ह्यात स्मशानभूमीकडे जाणारा मॅटाडोर ट्रकला धडकला. अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. 20 हून अधिक लोक मटाडोरमधील मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे जात होते.

भीषण अपघाताचा व्हिडिओ

जात होते महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी -

नदिया जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी आहेत. ही घटना जिल्ह्यातील हांसखली ठाणे परिसरात घडली. रात्री बाराच्या सुमारास फुलबारी स्टेट हायवेवर हा अपघात झाला. घटनेते मृत सर्व हे मेटाडोर कारने एका महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. दाट धुके आणि गाडीच्या सुसाट वेगामुळे हा अपघात झाला असावा याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

लॉरीला मॅटाडोर कार धडकली -

राणाघाट पोलीस स्टेशनचे एसडीपीओ दीपक अधिकारी यांनी सांगितले की, नादियाच्या हंसखळी रस्ता अपघातातील मृतांची संख्या 18 वर पोहोचली. शनिवारी रात्री हंसखळीच्या फुलबारी राज्य महामार्गाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लॉरीला मॅटाडोर कार धडकली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हेही वाचा - Women Trafficking Racket : बांगलादेशी महिलांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; दहा महिलांची सुटका

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अज्ञातवासातील महत्त्वपूर्ण बंगला 'गिड्डापहार13757177

Last Updated : Nov 28, 2021, 1:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.