मुंबई : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (Airport Authority of India) वतीने रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह 55 पदे, एक्झिक्युटिव्ह 21 पदे, 175 अप्रेंटिस पदे आणि 47 जागांवर वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यकाच्या पदांची भरती (Recruitment for various posts) केली जाणार आहे. या त्वरित पात्र उमेदवारांनी अर्ज करा. AAI Recruitment 2022
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याप्रमाणे : वरिष्ठ सहाय्यकासाठी पदवीत्तर शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पद्मिनी डिप्लोमा हिंदी आणि इंग्रजीचा दोन वर्षाचा अनुभव असावा. कनिष्ठ सहाय्यक साठी पदवी हिंदी इंग्रजी टायपिंग चा स्पीड 30 असावा, अनुभव दोन वर्षाचा असावा. वरिष्ठ सहाय्यक ऑपरेशन पदवी आणि लाईट मोटर व्हेईकल्चर स्वतःचं वैध परवाना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत असला पाहिजेस व्यवस्थापना मधला डिप्लोमा असलेल्यांना प्राधान्य, दोन वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा.
वरिष्ठ सहाय्यक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिक्षण पात्रता- इलेक्ट्रॉनिक मधील किंवा टेलीकामुनिकेशन मधील किंवा रेडिओ इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा आणि दोन वर्षाचा अनुभव असावा. वरिष्ठ सहाय्यक वित्त विभाग -बीकॉम मधील पदवी कम्प्युटर शिक्षण सहा महिन्याचा कोर्स झालेला असावा आणि दोन वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असावा. तसेच दहावीनंतर तीन वर्षाचा नियमित डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये किंवा ऑटोमोबाईल मध्ये किंवा आग प्रतिबंधात्मक या क्षेत्रातील तसेच नियमित बारावी पास 50 टक्के गुण आवश्यक. वयोमर्यादा 18 पूर्ण व 30सप्टेंबर 2022 पर्यंत 30 वर्ष पुर्ण झालेले नसावे.
पगार किती : वरिष्ठ सहाय्यकाचे दर महा पगार 36 हजार ते एक लाख दहा हजार. कनिष्ठ सहाय्यकाचा पगार 31 हजार ते 92 हजार. याबाबतचे अर्ज एअरपोर्ट अथर्व ऑफ इंडिया ने दिलेला ई-मेल आयडीवर 21 ऑक्टोबर च्या आज पाठवायचे आहेत.
chqrectt@aai.aeroaai अधिकतम वय 50 पर्यंतच मर्यादा असणार
अर्ज शुल्क : सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्युएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये एवढा आहे. AAI Recruitment 2022