- आंतरराष्ट्रीय योग दिवस
21 जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो.
- मराठा क्रांती मूक आंदोलन
नाशिक येथे मराठा क्रांती मूक आंदोलन आज होणार आहे. या आंदोलनास छत्रपती संभाजी राजे उपस्थित असतील ..
- केंद्र सरकारचा नविन नियम
केंद्र सरकारने आता सोनारांना केवळ हॉलमार्क केलेले सोने विकण्याचा नविन नियम आज बनविला.
- AIADMKचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना अटक
मलेशियन महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली AIADMKचे माजी मंत्री एम मनिकंदन यांना अटक केली. मद्रास हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर माजी मंत्री एम मनिकंदन फरार झाले होते.
- पाकिस्तानचे पंतप्रधानांनी राजीनामा ऑफर
पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी राजीनामा देण्याची ऑफर दिली