ETV Bharat / bharat

Petrol Diesel Rates Today : आठवड्याच्या सुरूवातीला जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

author img

By

Published : Dec 26, 2022, 7:17 AM IST

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही पैशांनी बदल झाला (Petrol Diesel Rates) आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांवर (Petrol Diesel Rates in Maharashtra ) सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर काय आहेत.

Petrol Diesel Rates Today
पेट्रोल डिझेलचे आजचे दर

मुंबई : आज दरांत थोडा फार बदल झाला आहे. ( Petrol Diesel Rates ) पेट्रोल आणि डिझेलमध्ये कालपेक्षा घसरण पाहावयास मिळाली. पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते. आजचे दर (petrol diesel rate today 26 December) काय आहेत जाणून घ्या .

Petrol Diesel Rates Today
पेट्रोल डिझेलचे आजचे दर

महागाईचे गणित : भारताच्या एकूण इंधन खपाच्या ८० टक्के इंधनाची गरज आयातीमधून भागवली जाते. त्यामुळे इंधनाचा भाव आणि रुपया-डॉलर चलन विनिमय कंपन्यांसाठी महत्वाचा असतो. पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर काय (Petrol Diesel Rates in Maharashtra) आहेत.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल आहेत : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 77 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 27 पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 62 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 13 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 01 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 53 पैसे (Petrol Diesel Rates Today in Maharashtra) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.