ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे फायदे आणि तोटे ; त्याचसोबत आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर - इथेरिअम

सध्या सगळीकडेच क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून (Cryptocurrency Prices 24 December 2022) घ्या.

Cryptocurrency Prices Today
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर
author img

By

Published : Dec 24, 2022, 7:43 AM IST

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर (Cryptocurrency Prices in India) होतात. भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. विदेशाप्रमाणाचे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत वाढ पाहावयास मिळाली. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते.

क्रिप्टोकरन्सीचे फायदे : क्रिप्टोकरन्सी हे एक सुरक्षित व गोपनीय पेमेंट सेवा पुरविणारे साधन आहे. हे ब्लॉक चेनवर आधारित कार्य करत असल्यामुळे यामध्ये सहसा फसवणुकीचे प्रकार घडत नाहीत. व्यवहार करताना फी खूप कमी राहते. व्यवहारावर बंधने नाहीत. जगात कुठेही कोणत्याही व्यक्तीला पैशाची देवाणघेवाण करता येते. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण दिवसाचे 24 तास आठवड्याचे 7 ही दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस कधीही व्यवहार करू (Cryptocurrency Prices Today in India) शकतो.

Cryptocurrency Prices Today
आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

क्रिप्टोकरन्सीचे तोटे : क्रिप्टोकरन्सीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे आपल्या सोबत फ्रॉड झाल्यास आपण काहीच करू शकत नाही. क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नसल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये एक वेळेस व्यवहार झाल्यास आपण त्या व्यवहाराला रिव्हर्स करू शकत नाही. ही करन्सी खूप जास्त अस्थिर आहे. क्रिप्टोकरन्सीचा दर हा खूप जास्त प्रमाणात कमी जास्त होतो. क्रिप्टोकरन्सीचा वापर हा गैरकृत्य करण्यासाठी होऊ शकतो. कारण की यावर कोणाचेही नियंत्रण नसते.

क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत13,89,801 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,00,567 रूपये आहे. बायनान्सची किंमत 20,273 रूपये ( Cryptocurrency Prices 24 December 2022 ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.