ETV Bharat / bharat

Rakesh Tikait : भाजपवाले खतरनाक.. पूजापाठ करणारे वाटतात, पण हे तर बळी प्रथा असणारे.. शिवसेनेलाही फोडले - शिवसेना बंडखोर आमदार

शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला ( Rakesh Tikait Criticized BJP ) आहे. भाजपवाले हे दिसताना पूजापाठ करणारे दिसतात, मात्र हे तर बळी प्रथा असणारे आहेत. महाराष्ट्रात शिवसेना त्यांच्या सोबत असती तर शिवसेना त्यांच्यासाठी चांगली असती, अशा शब्दात टिकेत यांनी भाजपवर निशाणा ( Rakesh Tikait On Maharashtra Political Crisis ) साधला.

Rakesh Tikait on Udaipur and Maharashtra
Rakesh Tikait : भाजपवाले खतरनाक.. पूजापाठ करणारे वाटतात, पण हे तर बळी प्रथा असणारे.. शिवसेनेलाही फोडले
author img

By

Published : Jun 30, 2022, 12:23 PM IST

उधमपूर ( जम्मू काश्मीर ) : जिथे भाजपचे सरकार नाही तिथे द्वेषाचे राजकारण भाजप करत आहे. भाजपला देशात द्वेष पसरवायचा आहे. भाजपवाले हे दिसताना पूजापाठ करणारे दिसतात, मात्र हे तर बळी प्रथा असणारे आहेत. महाराष्ट्रात शिवसेना त्यांच्या सोबत असती तर शिवसेना त्यांच्यासाठी चांगली असती, ( Rakesh Tikait On Maharashtra Political Crisis ) अशा शब्दात शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी भाजपवर निशाणा ( Rakesh Tikait Criticized BJP ) साधला.

उधमपूरला पोहोचलेले शेतकरी नेते राकेश तिकेत म्हणाले की, सरकार द्वेष पसरवून मते मागते. जनतेला मात्र बंधुभाव हवा आहे पण, सरकारला तोडफोड करायची आहे. काही झाले तर त्याला पाकिस्तान जबाबदार आहे, असे सांगितले जाते. मात्र हा देश, संविधान असलेला आहे. ज्याने खून केला असेल त्याला शिक्षा होईल.

Rakesh Tikait : भाजपवाले खतरनाक.. पूजापाठ करणारे वाटतात, पण हे तर बळी प्रथा असणारे.. शिवसेनेलाही फोडले

जिथे भाजपचे सरकार नाही, तिथे अशा घटना वाढतील, मग ते राजस्थान असो किंवा पंजाब, जिथे त्यांचे सरकार नाही तिथे भाजप हे घडवून आणते, असे म्हणत त्यांनी उदयपूर घटनेवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्राचे राजकारण म्हंटले की, तिथे भाजपचे सर्व काही होत आहे. शिवसेनेचे भाजपचे सरकार असते तर शिवसेनेचे लोक खूप चांगले होते. भाजप हे सर्व करून घेत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : भीषण.. विजेच्या तारा गाडीवर पडल्याने पाच लोकं जळून खाक.. आंध्र प्रदेशमधील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.