ETV Bharat / bharat

Rahul Gandhi T shirt Controversy: दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत राहुल गांधींनी घातला फक्त टी शर्ट.. म्हणाले, 'टी शर्टच सुरु आहे तर..' - अमित शाह राहुल गांधी टी शर्ट

Rahul Gandhi T shirt Controversy: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra Delhi राजधानी दिल्लीत आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी पडलेली असताना Freezing Delhi Winters राहुल गांधी हे मात्र फक्त एका टी शर्टवरच यात्रेत वावरताना दिसत आहेत. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अनोख्या शैलीत उत्तर दिले. Rahul Gandhi Replied Over T Shirt, Explanation Of Wearing Only A T Shirt

Rahul Gandhi t shirt Controversy Explanation Of Wearing Only A T-Shirt In Freezing Delhi Winters
दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत राहुल गांधींनी घातला फक्त टी शर्ट.. म्हणाले, 'टी शर्टच सुरु आहे तर..'
author img

By

Published : Dec 28, 2022, 12:49 PM IST

नवी दिल्ली: Rahul Gandhi T shirt Controversy: उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीत टी-शर्ट घालून का फिरत आहेत, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर दिले. ते म्हणाले की, मीडिया मला थंडी वाजत नाही का असे विचारात आहे पण हाच प्रश्न शेतकरी, मजूर किंवा गरीब मुलांसाठी विचारला जात नाही. Rahul Gandhi Replied Over T Shirt

लाल किल्ल्यावरून राहुल गांधी म्हणाले : त्यांची भारत जोडो यात्रा शनिवारी राष्ट्रीय राजधानीत Bharat Jodo Yatra Delhi पोहोचली. जिथे गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट झाली Freezing Delhi Winters आहे. रविवारी दिल्लीत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. “मी 2,800 किमी चाललो आहे, पण मला विश्वास आहे की ही काही मोठी गोष्ट नाही. शेतकरी दररोज एवढी पायपीट करतात; जसे शेतमजूर, कारखान्यातील कामगार – खरे तर संपूर्ण भारत,” लाल किल्ल्याजवळील एका मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधींनी हे भाष्य केले.

पुन्हा एकदा पांढऱ्या टी शर्टवर: दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्ट घातलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पुन्हा एकदा पांढऱ्या टी-शर्टवर दिसले. दिल्लीत अत्यंत थंड वातावरण असताना त्यांनी टी-शर्ट का घातला या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, “टी-शर्ट ही चल रही है और जब तक चल रही है चलेंगे..

  • #WATCH | Congress MP Rahul Gandhi replies to a question about him wearing a T-shirt.

    Reporter to Rahul Gandhi: Today also in T-shirt...

    Rahul Gandhi: T-shirt hi chal rahi hai aur jab tak chal rahi hai chalayenge... pic.twitter.com/S5OB4TuKfZ

    — ANI (@ANI) December 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोशल मीडियावर टी शर्टचीच चर्चा: सोमवारी सकाळी, राहुल गांधींनी दिल्लीतील थंडीच्या लाटेत टी-शर्ट, कार्गो आणि स्नीकर्समध्ये महात्मा गांधी आणि अनेक माजी पंतप्रधानांच्या 'समाधी'ला भेट दिली. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत फक्त टी-शर्ट घातल्यामुळे राहुल गांधींची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

काँग्रेसच्या निशाण्यावर भाजप नेते : काँग्रेसच्या प्रवक्त्याने यावर बोलताना सांगितले की, राहुल गांधी कडाक्याच्या थंडीत दिवसा महान नेत्यांच्या स्मारकांना भेट देत असताना, भाजपच्या नेत्यांनी स्वत:ला ब्लँकेटमध्ये गुंडाळले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी गांधींना तपस्वी असे Salman Khurshid On Rahul Gandhi संबोधले. Congress Criticized BJP Leaders

अमित शाह यांनी केली होती टीका : राहुल गांधींच्या कपड्यांबद्दलचा वाद सुरू झाला जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की काँग्रेस नेते “परदेशी बनावटीची जर्सी” घालत आहेत. शाह यांनी 11 सप्टेंबर रोजी जोधपूर येथे एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या टी शर्टवरून त्यांच्यावर टीका केली होती. Amit Shah On Rahul Gandhi T Shirt

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.