मुंबई - गेल्या काही दिवसांपासून लिंबाची मागणी वाढल्याने लिंबू चढ्या भावाने विकले जात आहे. अजूनही लिंबाचे दर वाढलेलेच पाहायला मिळत आहेत. हॉटेल्स रेस्टॉरंटची वाढती मागणी शिवाय उन्हाळा पावसाळ्यात लिंबाचे दर चढेच आहेत, गेल्या काही दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबू 100 किलो प्रमाणे 8 ते 10 हजार दरावर स्थिर आहेत. पालेभाज्यांची बाजारात आवक कमी होत असल्याने पालेभाज्यांचे दरही कडाडलेले पाहायला मिळतं आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
- फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 7 ते 8 हजार रुपये
- फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 2 हजार रुपये ते 1700 रुपये
- गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3400 रुपये ते 2900 रुपये
- गवार प्रति 100 किलो प्रमाणे 2700 रुपये
- घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 6500 रुपये
- कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 6000 रुपये ते 5000 रुपये
- काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3200 ते 2700रुपये
- काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 1700 रुपये
- कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3600 ते 3100 रुपये
- कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2800 रुपये
- कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1400रुपये
- कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2800 रुपये
- ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 4000 रुपये
- पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2500 रुपये
- रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 3400 ते 2700 रुपये
- शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 4700 रुपये
- शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 3500 रुपये
- सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2200 रुपये
- टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 6000 ते 5500 रुपये
- टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 4000 रुपये़
- तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते4000 रुपये
- तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 2800 रुपये
- वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 11000 ते 9500 रुपये
- वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 5500 रुपये
- वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2200 रुपये
- वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये
- वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 1500 रुपये
- मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 6500 ते 5500 रुपये
- मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 3500 रुपये
पालेभाज्या
- कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1800रुपये
- कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 1200रुपये
- कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 2400 रुपये
- कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1400
- मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1800रुपये
- मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1600रुपये
- मुळा प्रति 100 जुड्या 2200रुपये
- पालक नाशिक प्रति 100 जुड्या 900रुपये
- पालक पुणे प्रति 100 जुड्या 1000रुपये
- पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 700रुपये
- शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1600 रुपये
- शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1200 रुपये
हेही वाचा - Petrol Diesel Rates Today: पेट्रोल डिझेलच्या दरात चढ-उतार; वाचा नवे दर