नवी मुंबई मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलो प्रमाणे ज्वाला मिरचीच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. घेवड्याचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. गाजरच्या दरात १६०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
आजचे भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २९०० रुपये ते ३२०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
४००० रुपये ते ४४०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
६००० रुपये ते ७००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१८०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ३८०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ६०००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६००रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५२०० रुपये ते ६०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६००रुपये ते १८०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये २६००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १२०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ७०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
APMC market एपीएमसी मार्केटमध्ये मिरची घेवडा, गाजर, टोमॅटोचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर - आजचे भाज्यांचे दर
१०० किलो प्रमाणे ज्वाला मिरचीच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. घेवड्याचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. गाजरच्या दरात १६०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले APMC market.