सुरत: शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह, गुवाहाटी, आसामला जाण्यासाठी सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. ते जे सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये थांबले होते. दिवसभराच्या नाट्यमय घडामोडी नंंतर काय होणार तोडगा निघणार का असे प्रश्न निर्माण झाले होते. रात्री या आमदारांना सुरत येथुन नेमके कोठे पाठवले जाणार, या बद्दल साशंकता होती. पण रात्री उशीरा त्यांना गुवाहाटी आसाम येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच रात्री उशीरा सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमधुन गुवाहाटी, आसामला जाण्यासाठी सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. सुरत ते गुवाहाटी हे हवाई अंतर साधारण ३ ते ३.३० तासांचे आहे.
-
#WATCH | Gujarat: Shiv Sena leader Eknath Shinde, with 34 party MLAs & 7 independent MLAs, who were staying at Le Meridien hotel in Surat reach Surat International Airport to leave for Guwahati, Assam. pic.twitter.com/YtWVJEo88n
— ANI (@ANI) June 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Gujarat: Shiv Sena leader Eknath Shinde, with 34 party MLAs & 7 independent MLAs, who were staying at Le Meridien hotel in Surat reach Surat International Airport to leave for Guwahati, Assam. pic.twitter.com/YtWVJEo88n
— ANI (@ANI) June 21, 2022#WATCH | Gujarat: Shiv Sena leader Eknath Shinde, with 34 party MLAs & 7 independent MLAs, who were staying at Le Meridien hotel in Surat reach Surat International Airport to leave for Guwahati, Assam. pic.twitter.com/YtWVJEo88n
— ANI (@ANI) June 21, 2022
हेही वाचा : Political Crises In Maharashtra : बंडखोर आमदारांना सुरतहुन विमानाने हलवले