ETV Bharat / bharat

पोलिसांचा लॉजवर छापा; रुममधील टनेलमध्ये लपवल्या होत्या महिला, पाहा VIDEO - Tumkur condom case

कंडोम केसचा तपास करताना टुमकूर पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकला. त्यावेळी एका रुममधील टनेलमध्ये दोन महिला आणि एक पुरुष पोलिसांना आढळून आले.

raid on lodge
टनेलमधून बाहेर येताना महिला
author img

By

Published : Sep 21, 2021, 7:46 PM IST

Updated : Sep 22, 2021, 3:02 PM IST

टुमकूर(कर्नाटक) - कंडोम केसचा तपास करताना टुमकूर पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकला. त्यावेळी एका रुममधील टनेलमध्ये दोन महिला आणि एक पुरुष पोलिसांना आढळून आले. पोलीस छापा टाकणार असल्याची कलप्ना येताच लॉज मालकाने त्या महिलांना एका छोट्या टनेलमध्ये(बोगदा) लपवले असल्याची माहिती मिळत आहे.

टनेलमधून बाहेर येताना महिला
  • टनेलमध्ये लपवल्या होत्या महिला -

हेही वाचा - सैन्यदलाचे चॉपर जम्मूमधील घनदाट जंगलात कोसळले...दोन्ही वैमानिकांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, टुमकूरजवळील राष्ट्रीय महामार्ग 48 वर मागील आठवड्यात कंडोमचा साठा आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी परिसरातील एका लॉजवर छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमधील एका रुममध्ये एक छोटे टनेल पोलिसांना दिसले. ते उघडल्यानंतर त्यातून दोन महिला आणि एक पुरूष बाहेर आले. सुरक्षित ठिकाण म्हणून महिलांना लपवण्यासाठी त्या टनेलचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच हा लॉजदेखील सील करण्यात आला आहे.

हेही वाचा - अनिल परबांचा किरीट सोमैयांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Last Updated : Sep 22, 2021, 3:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.