ETV Bharat / bharat

Kartavya Path: दिल्लीतील राजपथचे नाव आता कर्तव्य पथ, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन, नेताजींच्या पुतळ्याचेही अनावरण

author img

By

Published : Sep 8, 2022, 10:03 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन करणार Pm Modi to Inaugurate Kartavya path आहेत. इंडिया गेट येथे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार Unveil Statue Of Netaji Subhash Chandra Bose आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे पायाभूत सुविधांवरील दबावामुळे राजपथचा पुनर्विकास करण्यात आला आहे. Pm Modi to Inaugurate Kartavya path and Unveil Statue Of Netaji Subhash Chandra Bose At India Gate Today

Kartavya Path
Kartavya Path

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन करणार Pm Modi to Inaugurate Kartavya path आहेत. इंडिया गेट येथे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार Unveil Statue Of Netaji Subhash Chandra Bose आहेत. पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी एका निवेदनात ही माहिती दिली. नवी दिल्ली नगरपरिषदेने गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या ठरावाद्वारे 'राजपथ'चे नाव बदलून 'कर्तव्य पथ' केले आहे. आता इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतच्या संपूर्ण परिसराला 'कर्तव्य पथ' म्हटले जाईल.

पीएमओने म्हटले आहे, की पूर्वीचे 'राजपथ' हे सत्तेचे प्रतीक होते. त्याला 'कर्तव्य पथ' असे नाव देणे, हे बदलाचे लक्षण आहे. ते सार्वजनिक मालकी आणि सशक्तीकरणाचे देखील एक उदाहरण आहे. 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण Pm Modi Unviel Statue हे पंतप्रधान मोदींच्या अमृत काळात नव्या भारतासाठी 'पंचप्राण' या दुसऱ्या व्रताच्या अनुषंगाने आहे, ज्यामध्ये त्यांनी वसाहतवादी मानसिकतेचे प्रत्येक लक्षण संपवण्याविषयी सांगितले.

मूलभूत सुविधांचा अभावामुळे राजपथचा पुनर्विकास राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूच्या आजूबाजूच्या भागातील गर्दीमुळे पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या दबावामुळे आणि सार्वजनिक शौचालये, पिण्याचे पाणी, पार्किंगसाठी पुरेशी तरतूद यासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे राजपथचा पुनर्विकास करण्यात आला आहे. पीएमओने म्हटले आहे की, त्यांनी वास्तुशिल्पाचे वैशिष्ट्य आणि अखंडता राखण्याची देखील खात्री केली आहे. कर्तव्य पथ सुधारित सार्वजनिक जागा आणि सुविधा प्रदर्शित करेल, ज्यामध्ये पायवाट असलेले लॉन, हिरवीगार जागा, नूतनीकरण केलेले कालवे, रस्त्यांच्या कडेला सुधारित फलक, नवीन सुविधा ब्लॉक्स आणि विक्री स्टॉल यांचा समावेश आहे.

याशिवाय पादचाऱ्यांसाठी नवीन अंडरपास, पार्किंगसाठी चांगली जागा, नवे प्रदर्शन फलक आणि रात्रीचे आधुनिक दिवे यामुळे लोकांना चांगला अनुभव मिळेल. घनकचरा व्यवस्थापन, अतिवृष्टीमुळे साठलेल्या पाण्याचे व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर, पावसाचे पाणी साठवणे आणि 'ऊर्जा कार्यक्षम प्रकाशयोजना' यासारख्या दीर्घकालीन सुविधांचा त्यात समावेश असल्याचे पीएमओने म्हटले आहे.

पुतळा नेताजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल त्यांना खरी श्रद्धांजली नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंडिया गेट येथील पुतळा त्याच ठिकाणी बसवला जात आहे. जिथे नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे या वर्षाच्या सुरुवातीला पराक्रम दिवस (23 जानेवारी) निमित्त अनावरण करण्यात आले होते. ग्रेनाईटचा हा पुतळा नेताजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. देशाच्या ऋणानुबंधाचे प्रतीक असेल, असे पीएमओने म्हटले आहे. मुख्य शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेला 28 फूट उंच पुतळा ग्रॅनाइट दगडावर कोरलेला असून तिचे वजन 65 मेट्रिक टन आहे. Pm Modi to Inagurate Kartavyapath and Unviel Statue Of Netaji Subhash Chandra Bose At India Gate Today

हेही वाचा Modi Speech On 15th August नव्या संकल्पाने नव्या दिशेने पाऊल टाकण्याची वेळ आली पंतप्रधान मोदींचे 76 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.